लोकसभा निवडणुकीच्या विक्रमगड विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभारे यांना निवडणूक काळात मिळालेल्या वाहनांचा वैयक्तिक वापरासाठी वापर केल्याचे उघडकीस आले आहे. ...
डहाणू तालुक्यातील सायवन भागातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट गडद होत आहे. टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करावा म्हणून हवालदिल झालेल्या जनतेने स्थानिक प्रशासनाला निवेदने देऊनही दुर्लक्ष होत आहे. ...
येथील अल्फा मेटल कंपनीचे मालक आरिफ मोहम्मद अली शेख यांचे शव जाळल्यानंतर उरलेली पुरावे पोलिसांना बिरवाडी येथील एका अर्धवट बांधकाम केलेल्या टाकीमध्ये आढळून आले आहे. ...
तालुक्यातील किनारपट्टीवर पोहताना पर्यटकांना जेलिफिशचे दर्शन झाले. याबाबत त्यांनी स्थानिकांच्या मदतीने त्याविषयी जाणून घेतल्यानंतर, सुटका करून घेण्याकरिता तत्काळ किनारा गाठला. ...
बहुजन महापार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तसलीमुन्नीसा खान आणि त्यांच्या कुटुंबियांना ठार मारण्यासाठी दोन कोटींची सुपारी घेतल्याची तक्रार तुळींज पोलिसांत दाखल झाली आहे. ...