सुट्टीमध्ये नागरिकांची लूट होऊ नये यासाठी ही कारवाई करण्यात आली होती मात्र, कारवाई थांबवल्यामुळे नागरिकांना पुन्हा या समस्येचा सामना करावा लागत आहे. ...
पालिका व वाहतूक पोलीस अधिकारी हे एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. तसेच ठेकेदारांवर देखील कारवाई होत नसल्याने ते ही मोकाट आहेत. यातून जनतेच्या पैैशाची नासाडी मात्र वर्षानुवर्षे सुरू आहे. ...