लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
पालघरमधील धरणे, तलाव, धबधब्यात उतरण्यास 6 सप्टेंबरपर्यंत मज्जाव - Marathi News | Palghar dams, ponds, waterfalls prohibited from September 6th | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरमधील धरणे, तलाव, धबधब्यात उतरण्यास 6 सप्टेंबरपर्यंत मज्जाव

पावसाळ्यामध्ये धबधबे, धरणे, तलाव किंवा नदी परिसरात फिरायला जाण्याच्या अनेकांच्या प्लॅनचा पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या मनाई आदेशाने विचका होणार आहे. ...

खड्ड्यांना मनपा अधिकाऱ्यांचे नाव देऊन केले आंदोलन - Marathi News | Movement by the name of Municipal officials | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :खड्ड्यांना मनपा अधिकाऱ्यांचे नाव देऊन केले आंदोलन

महानगरपालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्यामुळे येथील नागरिकांनी शनिवारी चक्क खड्ड्यांना अधिकाऱ्यांचे नाव देऊन आंदोलन केले. ...

भेट कलमाद्वारे झाडांना नवसंजीवनी, उत्पादन वाढ - Marathi News | Renewal of trees, production growth through the gift section | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भेट कलमाद्वारे झाडांना नवसंजीवनी, उत्पादन वाढ

‘भेट कलम’ हा कलमांचा एक प्रकार असून त्याद्वारे झाडांचे आयुष्य वाढविण्यासह फळांचा दर्जा तसेच उत्पादन वाढविता येते. शिवाय यामुळे अ‍ॅग्रो टुरिझमचा प्रसार होण्यास मदत होणार आहे. ...

खेळाच्या मैदानाच्या जागेवर बांधले चक्क ९ अनधिकृत बंगले - Marathi News | Around 9 unauthorized bungalows built on the playground | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :खेळाच्या मैदानाच्या जागेवर बांधले चक्क ९ अनधिकृत बंगले

वसई - विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रातील खेळाच्या मैदानासाठी आरक्षित जमीन हडप करून चक्क ९ अनधिकृत बंगले बांधल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

पालघर नगरपरिषदेची महत्त्वाची कागदपत्रे आढळली खाजगी इमारतीत - Marathi News | Palghar Municipal Council found important documents in a private building | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर नगरपरिषदेची महत्त्वाची कागदपत्रे आढळली खाजगी इमारतीत

पालघर नगरपरिषदेच्या बिल्डिंग बांधकाम परवानगीच्या शेकडो फायलींसह शिक्के अशी महत्त्वपूर्ण कागदपत्रे वाघूळसार नजीकच्या ‘कांचन पारिजात’ या इमारतीच्या २०१ या फ्लॅटमध्ये आढळून आली. ...

शाई नदीवरील पूल खचला, रस्त्यांची दुरवस्था - Marathi News | The bridge over the ink river collapses, the road conditions | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शाई नदीवरील पूल खचला, रस्त्यांची दुरवस्था

शहापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने शाई नदीवरील पूल खचल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन या पुलावरून प्रवास करावा लागत आहे. ...

नालासोपारा बोगस म्हणून कुविख्यात - Marathi News | Nalasopara is notorious as bogus | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नालासोपारा बोगस म्हणून कुविख्यात

नव्याने प्राप्त झाली कलंकित ओळख : ब्लॅकमेल करून पैसे कमविण्याचा धंदा सुरु ...

वेलंकनी यात्रेसाठी रेल्वेच्या ४ विशेष गाड्या - Marathi News | Four special trains for the yatra | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वेलंकनी यात्रेसाठी रेल्वेच्या ४ विशेष गाड्या

दोन यात्रा स्पेशल : २६ व २९ आॅगस्टला ...

आता नळ कनेक्शन ऑनलाइन - Marathi News | Now tap connection online in vasai virar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आता नळ कनेक्शन ऑनलाइन

देशात सध्या प्रत्येक गोष्ट आॅनलाईन होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पारदर्शक कारभारासाठी आग्रही आहेत. ...