लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा, वैतरणा धरणे भरली, 75 गावांना पुराचा धोका - Marathi News | Tanasa & Vaitarana Dam full, 75 villages under fear of flood | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा, वैतरणा धरणे भरली, 75 गावांना पुराचा धोका

Tanasa & Vaitarana Dam full, 75 villages under fear of flood ...

तलासरी, डहाणूला पुन्हा भूकंपाचे धक्के - Marathi News | Tracy, Dahanu again hit earthquake | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तलासरी, डहाणूला पुन्हा भूकंपाचे धक्के

ऐन पावसाळ्यात पालघर जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे. ...

शासकीय योजना सर्वांपर्यंत न्या!- रवींद्र चव्हाण - Marathi News | Take the Government Scheme to All! - Ravindra Chavan | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शासकीय योजना सर्वांपर्यंत न्या!- रवींद्र चव्हाण

केंद्र तसेच राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणेची आहे. ...

नवघर पूर्वेतील मिठागर वस्त्यांचे पुनर्वसन होणार? - Marathi News | Will the rehabilitation of the mithapur settlements in the eastern part of Navghar? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नवघर पूर्वेतील मिठागर वस्त्यांचे पुनर्वसन होणार?

वसई पूर्वेकडील नवघर मिठागरांमधील वस्त्यांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. ...

पालघर नगर पालिकेच्या सीओंवर कारवाई करा! - Marathi News | Take action against the Palghar Municipal Corporation! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर नगर पालिकेच्या सीओंवर कारवाई करा!

या नगरपरिषदेच्या बांधकाम परवानगीसह अन्य परवानगीसंबंधातील फाईल्स, शिक्के बदली झालेल्या एका अभियंत्यांच्या खाजगी फ्लॅटमध्ये गेलेच कसे? ...

बापासह मुलाचा तरुणीवर अत्याचार, गुन्हा दाखल - Marathi News | On the torture of the boy, the accused filed a complaint | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बापासह मुलाचा तरुणीवर अत्याचार, गुन्हा दाखल

वसई पूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय तरुणीसोबत अश्लील चाळे व अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी बापासह मुलावर शुक्रवारी पोलिसांनी वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे. ...

जव्हारची पाणीबाणी टळली जयसागर डॅम वाहू लागला - Marathi News | Jashar waterfall was overwhelmed by Jaisagar Dam | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जव्हारची पाणीबाणी टळली जयसागर डॅम वाहू लागला

मागील तीन दिवसांपासून या शहरासह परिसरात पावसाने विश्रांती घेतली असली तरी पाणीपुरवठा करणारे जयसागर धरण रविवारी वाहू लागल्याने तालुका आणि परिसरावर येऊ घातलेले पाणी टंचाईचे संकट टळले आहे. ...

रस्ता खोदल्याने ७ किमीची पायपीट - Marathi News | 7 kph pavement by digging the road | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :रस्ता खोदल्याने ७ किमीची पायपीट

कोट्यवधीची कामे करून टक्केवारी खाऊन ढेकरही न देणारा सार्वजनिक बांधकाम विभाग किरकोळ कामाकडे मात्र दुर्लक्ष करतो ...

मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना महावितरणची २७ लाख भरपाई - Marathi News | 27 lakh compensation for MSEDCL families | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना महावितरणची २७ लाख भरपाई

विजेचा तीव्र धक्का लागून मृत्यूमुखी पडलेल्या नानासाहेब शहाजी हुलगुंडे (४२) या या कर्मचा-याच्या कुटुंबियांना महावितरणने २७ लाख रुपयांची नुकसानभरपाई देऊन त्याच्या पत्नीला अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावूनही घेतले जाणार आहे. ...