लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
वसई महापालिका परिवहन सेवेला दणका! - Marathi News | Vasai municipal transport service bump! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई महापालिका परिवहन सेवेला दणका!

वसई विरार शहर महापालिका प्रशासनाने परिवहन सेवेला बेकायदेशीर मुदतवाढ दिल्याचे प्रकरण आता थेट लोकायुक्तांच्या दारात गेल्याने पालिकेच्या परिवहन सेवेला चांगलाच दणका मिळाला आहे. ...

नवापूर येथील महिलांनी बनवलेल्या वस्तू गेल्या थेट इटलीला - Marathi News |  Women made from Navapur recently made items directly to Italy | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नवापूर येथील महिलांनी बनवलेल्या वस्तू गेल्या थेट इटलीला

पालघर तालुक्यातील तारापूर एमआयडीसी जवळील नवापूर गावातील महिलांनी बनवलेल्या वस्तू थेट इटलीला पोहोचल्या आहेत. ...

वर्षभरात चार हजार सापांना जीवदान - Marathi News | Lives of four thousand snakes in a year | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वर्षभरात चार हजार सापांना जीवदान

पालघर जिल्ह्याला पश्चिम घाटाचे कोंदण लाभल्याने विपुल वन संपदा आहे. ...

निरी, आयआयटीची टीम पुन्हा वसईत - Marathi News | Well, the team of IIT team is back | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :निरी, आयआयटीची टीम पुन्हा वसईत

पुन्हा एकदा निरी आणि आयआयटी या केंद्र पुरस्कृत तांत्रिक संस्था वसई-विरारमध्ये येणार असल्याची माहिती महापालिका स्थायी सभापती सुदेश चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिली. ...

मनाई आदेशाला वाटाण्याच्या अक्षता - Marathi News | Disobedience orders | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मनाई आदेशाला वाटाण्याच्या अक्षता

वाघोबा, तुंगारेश्वर, दाभोसा आदी १५ प्रकारच्या नद्या, धबधब्याना धोकादायक ठरवीत पर्यटकांना तेथे जाण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेशाद्वारे बंदी घातली होती. ...

विद्यार्थ्यांचा तरफ्यावरून जीवघेणा प्रवास - Marathi News | Fatal travel on students' behalf | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विद्यार्थ्यांचा तरफ्यावरून जीवघेणा प्रवास

जीवघेणा प्रवास करून शाळा गाठण्याची कसरत या तालुक्यातील विलकोस गावातील आणि आजूबाजूच्या पाड्यांमधील विद्यार्थ्यांना गेली अनेक वर्षे करावी लागत आहे. ...

एटीएम वापरून फसवणूक करणाऱ्या चोरट्याला अटक - Marathi News | Theft of cheating agents using ATMs | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :एटीएम वापरून फसवणूक करणाऱ्या चोरट्याला अटक

आयसीआयसीआयच्या एटीएममध्ये हात चलाखीने एका तरुणाचे एटीएम घेऊन त्याच्या खात्यामधून १० लाख ७३ हजार रुपये काढणा-याला पोलिसांनी अटक केली आहे. ...

तुंगारेश्वर अभयारण्य अतिक्रमणांच्या विळख्यात - Marathi News | Tungareshwar Wildlife Sanctuary is known for its encroachment | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तुंगारेश्वर अभयारण्य अतिक्रमणांच्या विळख्यात

वन्यजीवांना हक्काची जागा मिळावी म्हणून ८७५० हेक्टरचे तुंगारेश्वर अभयारण्य २००३ साली घोषित करण्यात आले. ...

चिमुरडीसोबत चाळे करणाऱ्या रक्षकाची नग्न धिंड, बेदम चोप - Marathi News | The nude shield of a guard with a little girl, a breathtaking ass | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :चिमुरडीसोबत चाळे करणाऱ्या रक्षकाची नग्न धिंड, बेदम चोप

शिकवणीवरून घरी परतणा-या ६ वर्षीय चिमुरड्या बालिकेचा पाठलाग करून इमारतीच्याच सुरक्षारक्षकाने तिच्याशी अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना शनिवारी संध्याकाळी घडली. ...