लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
वस‌ई औद्योगिक वसाहतीत भीषण आग - Marathi News | Massive fire in Vasai Industrial Estate | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वस‌ई औद्योगिक वसाहतीत भीषण आग

नवघर पूर्व औद्योगिक वसाहतीत गीता इंडस्ट्रियल इस्टेट मधील छापरिया इंडस्ट्रीज या कोरोगेटिव्ह बॉक्स बनवणाऱ्या कंपनीत सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रथम आग लागली. ...

वसई-विरार मनपातील अधिकाऱ्यांच्या बदल्या  - Marathi News | Transfers of Officers in Vasai-Virar Municipality | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरार मनपातील अधिकाऱ्यांच्या बदल्या 

या अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र नवीन नियुक्ती कुठे करण्यात आली आहे, त्याचे आदेश अद्याप काढण्यात आलेले नाहीत.  ...

‘वॉटर व्हील’मुळे महिलांच्या डोक्यावरील ओझे झाले कमी; पाण्याची वाहतूक झाली सोपी - Marathi News | Due to the 'water wheel' the burden on women's head was reduced Transportation of water became easy | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :‘वॉटर व्हील’मुळे महिलांच्या डोक्यावरील ओझे झाले कमी; पाण्याची वाहतूक झाली सोपी

ग्रामीण भागात पाणीटंचाईग्रस्त भागात होतोय सर्रास वापर ...

मीरा भाईंदर महापालिकेने निविदा न काढताच ठेकेदाराच्या कला प्रमाणे दिले काम आणि पैसे  - Marathi News | Mira Bhayander Municipal Corporation paid the work and money as per the contractor's art without calling the tender | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा भाईंदर महापालिकेने निविदा न काढताच ठेकेदाराच्या कला प्रमाणे दिले काम आणि पैसे 

पालिकेच्या वाहन विभागात ते पत्र आल्याची २७ जुलै रोजीची नोंद आहे. ...

दुचाकी चोरणाऱ्या तीन आरोपींना अटक; ६ गुन्ह्यांची उकल - Marathi News | three accused who stole a bike arrested 6 Crimes to be solved in nalasopara | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दुचाकी चोरणाऱ्या तीन आरोपींना अटक; ६ गुन्ह्यांची उकल

लाखोंचा मुद्देमाल हस्तगत. ...

पूर्ववैमनस्यातून सुताराची हत्या करणाऱ्या आरोपीला विरार पोलिसांकडून अटक - Marathi News | The accused who killed the carpenter out of animosity was arrested by the Virar police | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पूर्ववैमनस्यातून सुताराची हत्या करणाऱ्या आरोपीला विरार पोलिसांकडून अटक

सदरच्या गुन्ह्यात कोणत्याही प्रकारचे कोणतेही धागेदोरे नसतांना आरोपीला अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.  ...

लोनवरील महागड्या कार परराज्यात विक्री करणाऱ्या अंतरराज्य टोळीला अटक करण्यात आचोळे पोलिसांना यश - Marathi News | achole police succeeded in arresting an inter state gang selling expensive cars on loan abroad | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :लोनवरील महागड्या कार परराज्यात विक्री करणाऱ्या अंतरराज्य टोळीला अटक करण्यात आचोळे पोलिसांना यश

बँकेची तयार करायचे बनावट एनओसी, करोडोंच्या १२ कार जप्त ...

शिवसेना ठाकरे गटाच्या महिला मेळाव्यात रश्मी ठाकरे यांची उपस्थिती - Marathi News | Rashmi Thackeray's presence in Shiv Sena Thackeray group's women's meeting | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शिवसेना ठाकरे गटाच्या महिला मेळाव्यात रश्मी ठाकरे यांची उपस्थिती

रश्मी ठाकरे यांनी महिलांना स्वाभिमानी व स्वावलंबी बना असे सांगत महिला आघाडीच्या मेळावा आयोजक पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. ...

सरकार आल्यास सहा महिन्यांत आदिवासींच्या जागा परत करणार; राहुल गांधींनी दिली गॅरंटी - Marathi News | if the govt comes it will return the seats of tribals within six months rahul gandhi gave a guarantee in bharat jodo nyay yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार आल्यास सहा महिन्यांत आदिवासींच्या जागा परत करणार; राहुल गांधींनी दिली गॅरंटी

केंद्र सरकारने उद्योजकांची १६ हजार कोटींची कर्जे माफ केली. मात्र, शेतकरी, आदिवासी, विद्यार्थी यांची कर्जे सरकारने माफ केली का, असे विचारत हे अरबपतींचे सरकार असल्याचा घणाघात राहुल गांधींनी केला.  ...