लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

राज्यात एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाण्यासाठी ५ ते ६ तास लागता कामा नये - मुख्यमंत्री - Marathi News | It should not take 5 to 6 hours to go from one corner to another in the state says Chief Minister eknath shinde | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :राज्यात एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाण्यासाठी ५ ते ६ तास लागता कामा नये - मुख्यमंत्री

मीरा भाईंदर मधील मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी बुधवारी रात्री मुख्यमंत्री शहरात आले होते. ...

कर्जबाजारीपणामुळे अपहरण व खंडणीचा रचला बनाव; आरोपी अटकेत - Marathi News | organize kidnapping and extortion due to indebtedness in nalasopara | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कर्जबाजारीपणामुळे अपहरण व खंडणीचा रचला बनाव; आरोपी अटकेत

तरुणाचा शोध घेण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनला यश. ...

अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक - Marathi News | two accused for possessing narcotics arrested by police | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक

११ लाख ८४ हजारांचे अंमली पदार्थ केले हस्तगत. ...

वसई विरार मनपाचा ३ हजार ११२ कोटींचा अर्थसंकल्प सादर - Marathi News | About 3 thousand 112 crores budget of vasai virar municipality presented today | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई विरार मनपाचा ३ हजार ११२ कोटींचा अर्थसंकल्प सादर

यावेळच्या अर्थसंकल्पात ३३२ कोटींची वाढ. ...

बच्चू कडू यांच्या निर्देशा नंतर अखेर मीरा भाईंदर मध्ये दिव्यांग स्टॉलना परवाने मिळणार  - Marathi News | Divyang stalls will finally get licenses in Mira Bhayander after Bachchu Kadu's directive | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बच्चू कडू यांच्या निर्देशा नंतर अखेर मीरा भाईंदर मध्ये दिव्यांग स्टॉलना परवाने मिळणार 

मीरा भाईंदर महापालिकेत सत्ताधारी भाजपाच्या काळात प्रशासनाने दिव्यांग, गटई व दूध स्टॉलना परवाने देण्यास बंद केले होते. ...

मीरा भाईंदर महापालिकेच्या सायक्लोथॉन मध्ये सायकल चालकास जीवघेणा अपघात, सुदैवाने जीव वाचला - Marathi News | Fatal accident to cyclist in Mira Bhayandar Municipal Corporation's cyclothon, luckily spared his life | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा भाईंदर महापालिकेच्या सायक्लोथॉन मध्ये सायकल चालकास जीवघेणा अपघात, सुदैवाने जीव वाचला

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत महापालिकेने रविवारी किल्ला सायक्लोथॉनचे आयोजन केले होते. त्यात सुमारे ६०० इच्छूक सहभागी झाले होते असे पालिकेने म्हटले आहे. ...

विवा कॉलेजच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू; विरारमधील घटना - Marathi News | 18-year-old dies after jumping from seventh floor of Viva College Incidents in Virar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विवा कॉलेजच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

विरारमधील विवा कॉलेजच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ...

भाईंदरमध्ये 'डीप क्लीन ड्राईव्ह' मोहिमेवेळी फेरीवाले गायब; आयुक्त गेल्यावर पुन्हा फेरीवाल्यांचे अतिक्रमण - Marathi News | Hawkers disappear during Deep Clean Drive campaign in Bhayander Encroachment by hawkers again after the Commissioner left | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाईंदरमध्ये 'डीप क्लीन ड्राईव्ह' मोहिमेवेळी फेरीवाले गायब; आयुक्त गेल्यावर पुन्हा फेरीवाल्यांचे अतिक्रमण

नागरिकांना रस्ते-पदपथ मोकळे करून न देण्यात पालिकेचा फेरीवाल्यांसोबतच अर्थपूर्ण सुसंवाद पुन्हा स्पष्ट झाला आहे. ...

सोनसाखळी चोरास जेरबंद करण्यात गुन्हे शाखेला यश; ४ गुन्ह्यांची उकल, लाखोंचे ७३ ग्रॅम सोने केले हस्तगत - Marathi News | Crime Branch succeeded in imprisoning the gold chain thief; 4 crimes solved, 73 grams of gold worth lakhs seized | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सोनसाखळी चोरास जेरबंद करण्यात गुन्हे शाखेला यश; ४ गुन्ह्यांची उकल, लाखोंचे ७३ ग्रॅम सोने केले हस्तगत

विरारच्या यशवंत हाईट्स येथे राहणाऱ्या ज्योती जैन (२८) या महिलेच्या गळ्यातून २५ जानेवारीला रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्या दुचाकीवरून घरी जात असताना सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेल्याची घटना घडली होती. ...