लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
सूर्या प्रकल्पाच्या खोदकामात पोकलेनसह चालक ढिगाऱ्याखाली; २४ तासांपासून बचावकार्य सुरूच - Marathi News | Driver under pile with Poklen in Surya project excavation Rescue operation continued for 24 hours | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सूर्या प्रकल्पाच्या खोदकामात पोकलेनसह चालक ढिगाऱ्याखाली; २४ तासांपासून बचावकार्य सुरूच

एनडीआरएफचे पथक दाखल ...

रिसॉर्टच्या स्विमिंग पुलमध्ये बुडून चिमुकलीचा मृत्यू, वसईत महिन्याभरातील दुसरी दुर्घटना - Marathi News | Toddler dies after drowning in resort's swimming pool, second tragedy in Vasai in a month | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :रिसॉर्टच्या स्विमिंग पुलमध्ये बुडून चिमुकलीचा मृत्यू, वसईत महिन्याभरातील दुसरी दुर्घटना

Vasai Virar News: वसईच्या रानगाव येथील एचडी नावाच्या रिसॉर्टमधील स्विमिंग पुलमध्ये बुडून ७ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ही मुलगी आपल्या आजीसह या रिसॉर्टमध्ये सहलीसाठी आली होती. ...

इलेक्ट्रिक मालाच्या खरेदी-विक्रीत महिलेला १ कोटी ७ लाखांना लुबाडले - Marathi News | 1 Crore 7 Lakh fraud of a woman in the purchase and sale of electrical goods  | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :इलेक्ट्रिक मालाच्या खरेदी-विक्रीत महिलेला १ कोटी ७ लाखांना लुबाडले

भाईंदर पूर्वेला भाजी मार्केट गल्लीतील अशोक भवन येथे त्यांचे कार्यालय आहे. ...

विरार-डहाणू रोड, डहाणू रोड-बोरीवली, वल्साड, सांजन-विरार गाड्या रद्द कराव्या लागल्या! - Marathi News | Virar-Dahanu Road, Dahanu Road-Borivali, Valsad, Sanjan-Virar trains had to be cancelled! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरार-डहाणू रोड, डहाणू रोड-बोरीवली, वल्साड, सांजन-विरार गाड्या रद्द कराव्या लागल्या!

पालघर स्थानकात मालगाडी घसरली ...

नकली पोलिसाला अटक, अनेकांना फसविल्याची शक्यता - Marathi News | Fake policeman arrested in Waliv, likely to have cheated many people | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नकली पोलिसाला अटक, अनेकांना फसविल्याची शक्यता

वसईतील महेंद्रकुमार पुरोहीत या फिर्यादीचे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. ...

अर्नाळा समुद्रात वाळू उपश्यासाठी निघालेली बोट उलटली; ११ मजूर सुखरूप - Marathi News | boat set out to fetch sand capsized in the arnala sea and 11 laborers are safe | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अर्नाळा समुद्रात वाळू उपश्यासाठी निघालेली बोट उलटली; ११ मजूर सुखरूप

एक मजूराचा दुर्दैवी मृत्यू ...

विकासकावर गुन्हा नाही! माजी आमदाराने आरोपीची फडणवीसांसोबत भेट घडवून दिली अन्...  - Marathi News | No offense to the developer former MLA made the accused meet devendra Fadnavis | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विकासकावर गुन्हा नाही! माजी आमदाराने आरोपीची फडणवीसांसोबत भेट घडवून दिली अन्... 

२४ मे रोजी डोक्यावर दगड पडून मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ...

खिशातील चिठ्ठी आणि गुगलवरून शोध घेत तरुणाच्या हत्येची पेल्हार पोलिसांनी केली उकल - Marathi News | pelhar police solved the youths murder by searching through the pocket note and google | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :खिशातील चिठ्ठी आणि गुगलवरून शोध घेत तरुणाच्या हत्येची पेल्हार पोलिसांनी केली उकल

मुंबई अहमदाहबाद महामार्गावर सापडलेल्या एका अनोळखी तरूणाच्या हत्येची उकल करण्यात पेल्हार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. ...

पेल्हार पोलिसांनी ४ आरोपींना ४९ किलो गांजासह केली अटक - Marathi News | Pelhar police arrested 4 accused with 49 kg ganja | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पेल्हार पोलिसांनी ४ आरोपींना ४९ किलो गांजासह केली अटक

पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून चारही आरोपींना अटक केली आहे. ...