डहाणू विधानसभा मतदारसंघात महाआघाडीकडून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले यांना उमेदवारी जाहीर केली असून भाजपने पुन्हा एकदा विद्यमान आ. पास्कल धनारे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. ...
विद्यावर्धिनी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात ‘व्ही.सी.ई.टी. हॅकेथॉन २०१९’ या सलग ३० तास चाललेल्या संगणक कोडिंग स्पर्धेत फादर कॉन्सिसाव रॉड्रिक्स अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाने २५ हजार रुपयांचे पहिले पारितोषिक पटकाविले. ...
अहमदाबाद महामार्गलगत चारोटीजवळ डहाणू स्टेशनपासून २६ कि.मी. अंतरावर विवळवेढे येथील श्री महालक्ष्मी मातेचे मंदिर प्रसिद्ध आहे. ही देवी जागृत असून नवसाला पावते, असा भाविकांचा विश्वास आहे. ...
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत काम करून वर्ष उलटून गेले तरीही प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे सूर्यमाळ ग्रामपंचायतीतील केवनाळे येथील आदिवासी मजुरांना केलेल्या कामाचा मोबदला मिळालेला नाही. ...