फेब्रुवारी २०२१ मध्ये काशिमीरा भागातून ट्रक चोरीचा गुन्हा तर जुलै २०२१ मध्ये वालीव पोलिस ठाण्यात टेम्पो चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता. प्रशांत गांगुर्डे यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिस पथकाने तपास करत गुन्ह्याची उकल केली. ...
बस चालक सदर घृणास्पद गुन्हा करत असताना बसमध्ये केअरटेकर असलेली जेनेविया अनिल मथाईस ( ३२ ) हिने ते पाहूनसुद्धा त्याबाबत पोलीस, शाळा प्रशासनाला अथवा पिडितेच्या आई-वडिलांना कळवले नाही व सदर गंभीर प्रकार लपवून ठेवला होता. ...
भाईंदर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई सुशीलकुमार पवार ( ३४ ) व सलमान पटवे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या निर्देशा नुसार दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत होते. ...