लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
औद्योगिक कंपनीवर दरोडा टाकणारे ८ दरोडेखोर अटक, २ भंगार वाल्यांसह २९ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत - Marathi News | 8 robbers arrested for robbing an industrial company, 2 wreckers seized worth 29 lakhs | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :औद्योगिक कंपनीवर दरोडा टाकणारे ८ दरोडेखोर अटक, २ भंगार वाल्यांसह २९ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत

२ जुलैच्या रात्री अडीचच्या सुमारास आठ ते दहा दरोडेखोरांनी कंपनीत प्रवेश करून तेथे उपस्थित असलेल्या एका कर्मचारी व चौकीदाराला मारहाण करून बांधून ठेवले होते. ...

पोलिसांच्या ताब्यातून पळालेले दोन्ही आरोपी अटक; एसटीएफ आणि नालासोपारा पोलिसांची कामगिरी - Marathi News | in nalasopara both accused who escaped from police custody arrested performance of stf and nalasopara police | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पोलिसांच्या ताब्यातून पळालेले दोन्ही आरोपी अटक; एसटीएफ आणि नालासोपारा पोलिसांची कामगिरी

पोलिसांच्या ताब्यातून पळालेले दोन्ही आरोपींना एसटीएफ आणि नालासोपारा पोलिसांनी यूपीच्या प्रतापगढ मधून ताब्यात घेत अटक केली आहे. ...

विनयभंगाचा गुन्हा सिद्ध, २२ वर्षापासून फरार आरोपीला अटक; गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी - Marathi News | in nalasopara accused absconding for 22 years girl arrested performance of central crime branch police | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विनयभंगाचा गुन्हा सिद्ध, २२ वर्षापासून फरार आरोपीला अटक; गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी

२ फेब्रुवारी २००२ साली चार आरोपींनी २६ वर्षीय महिलेला जबरदस्तीने रिक्षात कोंबून अश्लिल चाळे करून विनयभंग केला होता. ...

स्वस्तात घरे देण्याची जाहिरात देऊन अनेकांची फसवणूक; चाळ माफियाला माणिकपूर पोलिसांकडून अटक - Marathi News | in nallasopara deceiving many by advertising cheap houses fraudester arrested by manikpur police | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :स्वस्तात घरे देण्याची जाहिरात देऊन अनेकांची फसवणूक; चाळ माफियाला माणिकपूर पोलिसांकडून अटक

माणिकपुर गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिजित मडके यांनी गुरुवारी दिली आहे. ...

बलात्काराच्या गुन्ह्यातील चार्टड अकाऊंटंटला जेल कोठडी - Marathi News | Jail custody of Chartered Accountant in rape case | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बलात्काराच्या गुन्ह्यातील चार्टड अकाऊंटंटला जेल कोठडी

विष्णू शर्मा ह्याने २९ फेब्रुवारी ते मे २०२४ दरम्यान तिचा वेळोवेळी विनयभंग केला. ...

मीरारोड मधील आणखी २ अनधिकृत बारवर कारवाई  - Marathi News | Action on 2 more bars in Mira Road  | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरारोड मधील आणखी २ अनधिकृत बारवर कारवाई 

मीरा भाईंदर महापालिकेने ३ जुलै रोजी २ बारच्या अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई केली. ...

रेल्वे पुलावर पतीने केला पत्नीवर चाकूने वार; विरार रेल्वे स्थानकात बुधवारी सकाळी घडला थरार - Marathi News | Husband stabs wife on railway bridge A thrill took place in Virar railway station on Wednesday morning | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :रेल्वे पुलावर पतीने केला पत्नीवर चाकूने वार; विरार रेल्वे स्थानकात बुधवारी सकाळी घडला थरार

२७ वर्षीय महिला विरशीला कामावर जाण्यासाठी विरार रेल्वे स्थानकात आली होती. सकाळी ७ च्या सुमारास ती विरार स्थानकाच्या दक्षिण पूलावर जात असताना मागून आलेल्या तिच्या पतीने तिच्यावर चाकूने वार केले. ...

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस शिपाईची ७ जुलैला लेखी परिक्षा - Marathi News | Meera Bhayander - Vasai Virar Police Constable Written Exam on 7th July | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस शिपाईची ७ जुलैला लेखी परिक्षा

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील रिक्त असलेल्या २३१ पोलीस शिपाई भरतीसाठी  ८ हजार ४९ उमेदवारांनी अर्ज केले होते. ...

घरफोडी, वाहन चोरी करणाऱ्या २ आरोपींना अटक; ७ गुन्ह्यांची उकल, वालीव पोलिसांची कामगिरी - Marathi News | 2 accused of burglary, vehicle theft arrested; 7 Crimes Solved, Valiv Police Performance | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरफोडी, वाहन चोरी करणाऱ्या २ आरोपींना अटक; ७ गुन्ह्यांची उकल, वालीव पोलिसांची कामगिरी

सलग १० दिवस सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे शोधमोहिम राबवून केला तपास ...