लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
तलावात बुडून तरुणाचा मृत्यू - Marathi News | The death of a young man drowned in a lake | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

तरुण विरार पूर्वेकडील कुंभारपाडा येथील तलावात पोहण्यासाठी गेले असता ललितचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ...

बोईसर-तारापूरला चुरस, उमेदवारी देण्यावरून सेनेतही नाराजीचा सूर - Marathi News | Boisear-Tarapur annoyed by army nomination | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बोईसर-तारापूरला चुरस, उमेदवारी देण्यावरून सेनेतही नाराजीचा सूर

जिल्हा परिषदेच्या ८ गणात व पंचायत समितीच्या १६ गटात काही ठिकाणी सरळ, काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी व चौरंगी लढतीचा सामना होणार आहे. ...

भाजपपुढे संख्याबळ टिकवण्याचे आव्हान, सर्वच पक्षांच्या उमेदवारांची धाकधूक वाढली - Marathi News | Challenges to retain strength before BJP, fear of all party candidates increased | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाजपपुढे संख्याबळ टिकवण्याचे आव्हान, सर्वच पक्षांच्या उमेदवारांची धाकधूक वाढली

राज्यात सत्तेपासून शिवसेनेने भाजपला दूर ठेवल्याचा फटका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत बसण्याची शक्यता असून २१ जागा टिकविण्याचे आव्हान भाजपपुढे उभे आहे. ...

वसईच्या ऐतिहासिक रणवीर चिमाजी आप्पा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ भीषण आग - Marathi News | A fiery fire near the entrance of Vasai's historic Ranveer Chimaji Appa fort | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईच्या ऐतिहासिक रणवीर चिमाजी आप्पा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ भीषण आग

वसईच्या ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळख असलेल्या रणवीर चिमाजी अप्पाच्या प्रवेशद्वाराजवळील खजुराच्या झाडांना भीषण आग लागल्याची घटना सोमवारी रात्री 9.30च्या सुमारास घडली आहे. ...

महाआघाडीतील विसंवाद भाजपच्या पथ्यावर? - Marathi News | BJP's path to conflict in the frontline? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :महाआघाडीतील विसंवाद भाजपच्या पथ्यावर?

तिन्ही पक्ष एकत्र येऊ न शकल्याने, काही ठिकाणी त्यांनी परस्पर सहकार्याची; तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढण्याची भूमिका घेतल्याने त्यांच्यातील हा विसंवाद भाजपच्याच पथ्यावर पडेल, ...

नालासोपारा-वसई दरम्यान परेवर होतात सर्वाधिक अपघात - Marathi News | During Nalasopara-Vasai, the highest number of accidents occur | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नालासोपारा-वसई दरम्यान परेवर होतात सर्वाधिक अपघात

पश्चिम रेल्वेवर नालासोपारा आणि वसई या दोन स्टेशनदरम्यान सर्वाधिक अपघात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

शेवटच्या टप्प्यात तापले राजकीय वातावरण, अनेक दिग्गजांची जिल्ह्यात हजेरी - Marathi News | In the last phase, the heat of the political atmosphere, many giants appeared in the district | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शेवटच्या टप्प्यात तापले राजकीय वातावरण, अनेक दिग्गजांची जिल्ह्यात हजेरी

पालघर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात संपूर्ण जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये ऐन कडाक्याच्या थंडीतही राजकीय वातावरण चांगलेच तापले. ...

शिवसेनेने केली शेतकरी कर्जमाफी- एकनाथ शिंदे - Marathi News | Shiv Sena made farmer loan waiver - Eknath Shinde | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शिवसेनेने केली शेतकरी कर्जमाफी- एकनाथ शिंदे

पालघर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीचे मुख्य केंद्र कासा ठरले आहे. ...

मतदान व मतमोजणीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज - Marathi News | Equipped with administration system for voting and counting | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मतदान व मतमोजणीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज

जिल्हा परिषदेच्या ५७ आणि आठ पंचायत समित्यांमधील ११२ जागांसाठी मंगळवारी ७ जानेवारी रोजी मतदान होणार ...