तलासरी पंचायत समितीच्या १० जागांपैकी ८ जागा व जिल्हा परिषदेच्या ५ जागांपैकी ४ जागा जिंकून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. ...
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी झालेल्या निवडणुकीत पंचायत समितीच्या ६ जागांपैकी ५ जागा जिंकत शिवसेनेने पंचायत समितीवर पुन्हा एकदा भगवा फडकवला आहे ...
वाडा तालुक्यात जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत सहा जागांपैकी चार जागांवर विजय मिळवला आहे. ...
पालघर जिल्हा परिषदेच्या जव्हार तालुक्यात ४ गट आणि पंचायत समितीच्या ८ गणांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत जव्हार जिल्हा परिषद गटात भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि माकप अशा चार पक्षांचे चार उमेदवार विजयी झाले आहेत. ...
५ जिल्हा परिषद गट व १० पंचायत समिती गणांसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विक्रमगड पंचायत समितीतील भाजपच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्थानिक विकास आघाडीने एकत्र लढा देत सुरुंग लावला आहे. ...
माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यापर्यंत अनेक भाजप नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावूनही राज्यातील सत्ता गमावल्याचा फटका या पक्षाला पालघर जिल्हा परिषदेत बसला. ...
विधानसभा निवडणुकीत देदीप्यमान यश प्राप्त करणाऱ्या बहुजन विकास आघाडीला या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मात्र कमालीचे बॅकफूटवर जावे लागले आहे. ...