लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
...तर मग प्रेमीयुगुलांचे फोटोच पोलीस स्टेशनमध्ये देणार; नालासोपाऱ्यात लागले जाहीर फलक - Marathi News | ... then we will give the photos of the lovers in the police station | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :...तर मग प्रेमीयुगुलांचे फोटोच पोलीस स्टेशनमध्ये देणार; नालासोपाऱ्यात लागले जाहीर फलक

सोपाऱ्यातील प्रकार : सोसायटीच्या परिसरात थांबणाऱ्यांना हाकलणार ...

तारापूर स्फोटातील मृतांची संख्या आठवर; ढिगाऱ्याखाली आढळले आणखी दोन मृतदेह - Marathi News | Eight killed in Tarapur blast; Two more bodies were found under the hedge | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तारापूर स्फोटातील मृतांची संख्या आठवर; ढिगाऱ्याखाली आढळले आणखी दोन मृतदेह

कारखान्याच्या ज्या इमारतीत धोकादायक रसायनांची चाचणी सुरू होती, ...

धोकादायक रासायनिक कारखाने बंद करणार; उद्योगमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांसमवेत आज बैठक - Marathi News | Closing dangerous chemical factories; Meeting with industry chief ministers today | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :धोकादायक रासायनिक कारखाने बंद करणार; उद्योगमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांसमवेत आज बैठक

तारापूरच्या रासायनिक कारखान्यांना अनेक वेळा सुधारण्याची संधी देण्यात आली. अगदी प्रकरण न्यायालयापर्यंत गेले, परंतु काही उपयोग झाला नाही, ...

दोन चिमुकल्यांनी स्फोटात गमावले मातृछत्र; आई व आजी मृत्युमुखी तर वडील बचावले - Marathi News | Mother of two lost in blast; Mother and grandmother died while father survived | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दोन चिमुकल्यांनी स्फोटात गमावले मातृछत्र; आई व आजी मृत्युमुखी तर वडील बचावले

प्राची आणि ऋतिका या दोन चिमुकल्यांची आई निशू सिंग आणि आजी माधुरी या दोघींचा कारखान्याच्या इमारतीच्या कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ...

वसई-विरार पालिकेची कामगिरी; पालिकेची १५३ कोटींची करवसुली - Marathi News | Performance of Vasai-Virar Municipality; Municipal tax collection of Rs | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरार पालिकेची कामगिरी; पालिकेची १५३ कोटींची करवसुली

गतवर्षीच्या तुलनेत ९ टक्क्यांनी वसुलीत वाढ ...

वसईच्या रस्त्यावर पारंपरिक खेळांचे ‘फनस्ट्रीट’; मनपाचा भन्नाट उपक्रम - Marathi News | 'Funstreet' of traditional games on the streets of Vasai; Firms' activities | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईच्या रस्त्यावर पारंपरिक खेळांचे ‘फनस्ट्रीट’; मनपाचा भन्नाट उपक्रम

आबालवृद्धांनी घेतला ढोल, ताशे, नृत्य विविध खेळांचा आनंद ...

जुना अंबाडी उड्डाणपूल लवकरच खुला होणार; नागरिकांना पालिकेचा दिलासा - Marathi News | Old Ambadi flyover opens soon; Relief of municipalities to citizens | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जुना अंबाडी उड्डाणपूल लवकरच खुला होणार; नागरिकांना पालिकेचा दिलासा

उपमहापौरांनी केली पुलाची पाहणी ...

मच्छीमारांना बसत आहेत मत्स्य दुर्भिक्षाचे चटके; कोळीबांधव आर्थिक संकटात  - Marathi News | Fishermen are sitting on fishermen's beds; Fisherman in financial crisis | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मच्छीमारांना बसत आहेत मत्स्य दुर्भिक्षाचे चटके; कोळीबांधव आर्थिक संकटात 

आर्थिक संकट : वादळे, अतिवृष्टी, अवकाळी पावसाचा हंगामाला बसला फटका ...

वसई परिसरात वानराची दहशत; विद्यार्थी, नागरिकांमध्ये भीती - Marathi News | Panic terror in Vasai area; Fear among students, citizens | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई परिसरात वानराची दहशत; विद्यार्थी, नागरिकांमध्ये भीती

वनविभागाकडून विशेष पथकाची नियुक्ती ...