लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
मेहता पिता-पुत्राच्या आत्महत्येचे गूढ कायम; कर्जबाजारी नसल्याची सुनेची माहिती - Marathi News | Mira Bhayandar Mystery of Mehta father son death continues | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मेहता पिता-पुत्राच्या आत्महत्येचे गूढ कायम; कर्जबाजारी नसल्याची सुनेची माहिती

पोलिस मयत पिता पुत्राचे मोबाइल तपासत असून, अन्य निकटवर्तीयांकडेही चौकशी सुरू आहे. ...

वसई-विरारच्या ४१ इमारतींना दिलासा देण्यास नकार - Marathi News | Bombay High Court refusal to grant relief to 41 buildings of Vasai Virar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वसई-विरारच्या ४१ इमारतींना दिलासा देण्यास नकार

फ्लॅटधारकांना ३० सप्टेंबरपर्यंत फ्लॅट खाली करण्यास मुदत ...

Palghar: पुराच्या पाण्यात अडकलेल्या १६ जणांची एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाने केली सुटका - Marathi News | Palghar: 16 people trapped in flood water rescued by NDRF and fire brigade | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Palghar: पुराच्या पाण्यात अडकलेल्या १६ जणांची एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाने केली सुटका

Palghar News: मुसळधार पावसाने आज राज्यातील बहुतांस भागाला झोडपून काढलं आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यातील वसईजवळील चाळीस पाडा येथे शेतीच्या कामासाठी गेलेले १६ जण ता पुराच्या पाण्यात अडकून पडले होते.  ...

तानसा नदीच्या पुरात मजूर अडकले; एनडीआरएफने १६ मजुरांची केली सुखरूप सुटका - Marathi News | Laborers trapped in floods of Tansa River; NDRF rescued 16 laborers safely | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तानसा नदीच्या पुरात मजूर अडकले; एनडीआरएफने १६ मजुरांची केली सुखरूप सुटका

उसगाव ग्रामपंचायत हद्दीत रविवारी सकाळी शेतमजूर काम करण्यासाठी शेतात गेले होते, मात्र अचानक शहापूर भागामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने तानसा नदीच्या पाण्यात अचानक  वाढ झाली. ...

औद्योगिक कंपनीवर दरोडा टाकणारे ८ दरोडेखोर अटक, २ भंगार वाल्यांसह २९ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत - Marathi News | 8 robbers arrested for robbing an industrial company, 2 wreckers seized worth 29 lakhs | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :औद्योगिक कंपनीवर दरोडा टाकणारे ८ दरोडेखोर अटक, २ भंगार वाल्यांसह २९ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत

२ जुलैच्या रात्री अडीचच्या सुमारास आठ ते दहा दरोडेखोरांनी कंपनीत प्रवेश करून तेथे उपस्थित असलेल्या एका कर्मचारी व चौकीदाराला मारहाण करून बांधून ठेवले होते. ...

पोलिसांच्या ताब्यातून पळालेले दोन्ही आरोपी अटक; एसटीएफ आणि नालासोपारा पोलिसांची कामगिरी - Marathi News | in nalasopara both accused who escaped from police custody arrested performance of stf and nalasopara police | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पोलिसांच्या ताब्यातून पळालेले दोन्ही आरोपी अटक; एसटीएफ आणि नालासोपारा पोलिसांची कामगिरी

पोलिसांच्या ताब्यातून पळालेले दोन्ही आरोपींना एसटीएफ आणि नालासोपारा पोलिसांनी यूपीच्या प्रतापगढ मधून ताब्यात घेत अटक केली आहे. ...

विनयभंगाचा गुन्हा सिद्ध, २२ वर्षापासून फरार आरोपीला अटक; गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी - Marathi News | in nalasopara accused absconding for 22 years girl arrested performance of central crime branch police | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विनयभंगाचा गुन्हा सिद्ध, २२ वर्षापासून फरार आरोपीला अटक; गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी

२ फेब्रुवारी २००२ साली चार आरोपींनी २६ वर्षीय महिलेला जबरदस्तीने रिक्षात कोंबून अश्लिल चाळे करून विनयभंग केला होता. ...

स्वस्तात घरे देण्याची जाहिरात देऊन अनेकांची फसवणूक; चाळ माफियाला माणिकपूर पोलिसांकडून अटक - Marathi News | in nallasopara deceiving many by advertising cheap houses fraudester arrested by manikpur police | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :स्वस्तात घरे देण्याची जाहिरात देऊन अनेकांची फसवणूक; चाळ माफियाला माणिकपूर पोलिसांकडून अटक

माणिकपुर गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिजित मडके यांनी गुरुवारी दिली आहे. ...

बलात्काराच्या गुन्ह्यातील चार्टड अकाऊंटंटला जेल कोठडी - Marathi News | Jail custody of Chartered Accountant in rape case | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बलात्काराच्या गुन्ह्यातील चार्टड अकाऊंटंटला जेल कोठडी

विष्णू शर्मा ह्याने २९ फेब्रुवारी ते मे २०२४ दरम्यान तिचा वेळोवेळी विनयभंग केला. ...