लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
लॉकडाऊन कालावधीत बड्या देवस्थानांचे उत्पन्न घटले, पालघर जिल्ह्यातील स्थिती - Marathi News | The income of big temples decreased during the lockdown period, the situation in Palghar district | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :लॉकडाऊन कालावधीत बड्या देवस्थानांचे उत्पन्न घटले, पालघर जिल्ह्यातील स्थिती

लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांपासून शासनाने मंदिरातील दर्शन व्यवस्था बंद केली आहे . यात्रा, उत्सव, बोहाडे यावरही बंदी असल्याने हे उत्सव झाले नाहीत. ...

कोरोनाची साखळी तोडण्याचे आव्हान, पालघर जिल्ह्यात जनजागृतीवर मोठा खर्च - Marathi News | The challenge of breaking the corona chain, a huge expense on public awareness in Palghar district | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कोरोनाची साखळी तोडण्याचे आव्हान, पालघर जिल्ह्यात जनजागृतीवर मोठा खर्च

कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी लॉकडाऊन करण्याबरोबरच जनजागृतीवर लाखो रुपये खर्च केल्यानंतरही नागरिकांवर फारसा परिणाम झालेला नसल्यामुळेच कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. ...

मनसेचे अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल - Marathi News | MNS files case against Avinash Jadhav | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मनसेचे अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल

मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव याप्रकरणी आपले पदाधिकारी वितेंद्र पाटील, जयेंद्र किसन पाटील, प्रवीण राऊत आणि इतर कार्यकर्त्यांसह मंगळवारी दुपारी आयुक्त गंगाथरन डी. यांना भेटण्यासाठी मुख्यालयात गेले होते. ...

मनसेच्या राड्याविरोधात पालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन - Marathi News | Municipal employees' agitation against MNS's Radha | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मनसेच्या राड्याविरोधात पालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन

पालिकेच्या वालीव कोविड  सेंटरमध्ये रुग्णांना योग्य त्या सुविधा दिल्या जात नसल्याच्या मनसे कडे तक्रारी होत्या. ...

निंदनीय प्रकार भोवला! मनसेच्या अविनाश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल  - Marathi News | Filed a case against MNS's Avinash Jadhav and other office bearers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निंदनीय प्रकार भोवला! मनसेच्या अविनाश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल 

वसई विरार महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनाबाहेर ऱाडा करून प्रसंगी पालिका आयुक्तांना गलिच्छ मराठमोळ्या शिव्यांची लाखोली वाहिल्याचा निंदनिय प्रकार घडला होता. ...

शिवसेनेचे आठ लोक चालतात, मग मनसेचे चार कार्यकर्ते का नाही?, अविनाश जाधव यांचा वसईत राडा - Marathi News | Eight people of Shiv Sena walk, then why not four MNS workers ?, Avinash Jadhav's Radha in Vasai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शिवसेनेचे आठ लोक चालतात, मग मनसेचे चार कार्यकर्ते का नाही?, अविनाश जाधव यांचा वसईत राडा

वसई पूर्व येथील वालीव कोविड सेंटर, तसेच इतर ठिकाणचे उपचार आदी प्रश्नांबाबत अविनाश जाधव यांनी आयुक्त गंगाथरन डी. यांची मंगळवारी भेट मागितली होती. ...

शिवसेनेचे आठ लोक चालतात, मग आमचे चार का चालत नाही?; मनसेचा आयुक्तांना सवाल - Marathi News | Eight people of Shiv Sena walk, then why don't four of us walk ?; MNS questions the commissioner | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शिवसेनेचे आठ लोक चालतात, मग आमचे चार का चालत नाही?; मनसेचा आयुक्तांना सवाल

वसईत रूग्ण वाढत असताना मनसेने केलेल्या या धक्कादायक प्रकाराने काही काळ महापालिका मुख्यालयात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. ...

जि.प. शाळेतील पटसंख्या राखण्यासाठी गुरुजींचे शेतीप्रयोग - Marathi News | Z.P. Guruji's farming experiments to maintain school enrollment | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जि.प. शाळेतील पटसंख्या राखण्यासाठी गुरुजींचे शेतीप्रयोग

खोमारपाडा येथील जि.प.च्या प्राथमिक शाळेवर २०१३ मध्ये बाबू मोरे या शिक्षकाची बदली झाली. ...

उपचारांअभावी आईसमोर तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराच्या झटक्याने रस्त्यातच कोसळला - Marathi News | Young man dies in front of ice due to lack of treatment; He collapsed on the road with a heart attack | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :उपचारांअभावी आईसमोर तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराच्या झटक्याने रस्त्यातच कोसळला

सफाळे येथे राहणाऱ्या रवी कसबे (३०) याच्या छातीत गुरुवारी पहाटे चार वाजता अचानक दुखू लागले. उपचारांसाठी त्याने अनेक डॉक्टरांचे दरवाजे ठोठावले; मात्र कोणीच दाद दिली नाही. ...