लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
coronavirus: वसई तालुक्यात 127 दिवसांत आढळले 10 हजार 09 करोनाबाधित    - Marathi News | coronavirus: 10 thousand 09 corona Patient found in 127 days in Vasai taluka | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :coronavirus: वसई तालुक्यात 127 दिवसांत आढळले 10 हजार 09 करोनाबाधित   

वसई विरार शहरात दि 13 मार्च रोजी पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर त्यात सातत्याने  वाढ होत गेली. सध्या दिवसाला सरासरी 200 ते 250  रुग्ण आढळून येत आहेत.  ...

वसई-विरारमध्ये खड्डेच खड्डे; दुरुस्तीचा खर्च वाया - Marathi News | Pits in Vasai-Virar; The cost of repairs is wasted | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरारमध्ये खड्डेच खड्डे; दुरुस्तीचा खर्च वाया

नागरिकांचे होताहेत हाल ...

स्वत:चे चित्र रेखाटून शिक्षकाची आत्महत्या, डहाणूमधील हृदयद्रावक घटना - Marathi News | Teacher's suicide from self-portrait, heartbreaking incident in Dahanu | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :स्वत:चे चित्र रेखाटून शिक्षकाची आत्महत्या, डहाणूमधील हृदयद्रावक घटना

गंगाराम चौधरी हे चळणी येथील शाळेत चित्रकला शिक्षक होते. ते वारली चित्रकलेचे जाणकार होते. २०१६ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. पत्नी माहेरी निघून गेल्यामुळे काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. ...

आयुक्तांविरुद्धच्या वादात मनसे एकाकी; शिवसेना, भाजप, काँग्रेस एकत्र - Marathi News | MNS alone in dispute against commissioner; Shiv Sena, BJP, Congress together | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आयुक्तांविरुद्धच्या वादात मनसे एकाकी; शिवसेना, भाजप, काँग्रेस एकत्र

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर मंगळवारी राडा केला होता. मात्र याच मुद्यांवर आता इतर पक्षांनी मनसेविरुद्ध दंड थोपटले असून आम्ही आयुक्तांसोबत आहोत, अशी भूमिका घेतली आहे. ...

ऐन हंगामात शहापूर तालुक्यात शेतकऱ्यांची लूट, दुकानदारांचे उखळ पांढरे - Marathi News | Looting of farmers and shopkeepers in Shahapur taluka during the rainy season | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऐन हंगामात शहापूर तालुक्यात शेतकऱ्यांची लूट, दुकानदारांचे उखळ पांढरे

यावर्षी पावसाने अद्याप चांगली हजेरी लावली नसल्याने गवत वाढून रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ...

जव्हारमध्ये तीन बँकेतील 6 कर्मचारी बाधित; हजारो मजूर तथा निराधार व्यक्तींना लागणची भीती - Marathi News | 6 employees of three banks affected in Jawahar; Fear of contagion to thousands of laborers and homeless people | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जव्हारमध्ये तीन बँकेतील 6 कर्मचारी बाधित; हजारो मजूर तथा निराधार व्यक्तींना लागणची भीती

लॉकडाऊन करताना जीवनावश्यक वस्तूही बंद करण्यात आल्या होत्या, फक्त दूध विक्री सुरू होती, भाजीपाला,  किराणा आदी बंद होते त्यामुळे मागील काही दिवसांत बधितांचा आकडा झपाट्याने कमी झाला होता ...

स्वतःचेच चित्र रेखाटून मृत्यू दिनांक लिहून शिक्षकाने केली आत्महत्त्या - Marathi News | The teacher committed suicide by writing the date of death from his own picture line | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वतःचेच चित्र रेखाटून मृत्यू दिनांक लिहून शिक्षकाने केली आत्महत्त्या

काही दिवसापासून आपली पत्नी माहेरी निघून गेल्याने गंगाराम विचलित अवस्थेत होते.गंगाराम हा चित्रकलेत पारंगत आणि वारली चित्रकार होता. ...

धक्कादायक! सहा वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्याच्या घरावर कंटेनमेंट झोनचा फलक - Marathi News | Shocking! A person who died 6 years ago was declared a Corona patient and a Corona Containment Zone sign was put up on his house !! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :धक्कादायक! सहा वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्याच्या घरावर कंटेनमेंट झोनचा फलक

डिसोझा यांचे सहा वर्षापूर्वी निधन झाले असून त्यांचे घर तीन वर्षापासून बंद आहे. त्यांची मुले आजूबाजूलाच राहतात. बुधवारी महापालिकेच्या उत्तन आरोग्य केंद्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी लेझली डिसोझा यांचे घर हेच का असे आजूबाजूला विचारले. ...

गडचिंचले तिहेरी हत्याकांडप्रकरणी १६५ आरोपींविरोधात दोषारोपपत्र - Marathi News | Chargesheet against 165 accused in Gadchinchle triple murder case | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गडचिंचले तिहेरी हत्याकांडप्रकरणी १६५ आरोपींविरोधात दोषारोपपत्र

या प्रकरणात दोन कलमान्वये दोन विविध गुन्ह्यात १६५ आरोपीवर दोषारोप ठेवले असून यात ११ अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे. ...