लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
नया नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकासह एकूण 18 पोलिसांना कोरोनाची लागण  - Marathi News | total 18 policemen, including a senior inspector of Naya Nagar police station infected with corona | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नया नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकासह एकूण 18 पोलिसांना कोरोनाची लागण 

शहरात कोरोनाच्या लागणची सुरवात मार्च अखेरीस नया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून झाली होती . त्यातही सुरवातीला कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण सर्वात जास्त नया नगर भागात होते . ...

वसई तालुक्यातील सहकारी संस्था लेखा परीक्षण, वार्षिक सर्वसाधारण सभा कालावधीत वाढ! संस्थाचालकांना दिलासा  - Marathi News | Audit of co-operative societies in Vasai taluka including the state, increase in the period of annual general meeting! Consolation to the organizers | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई तालुक्यातील सहकारी संस्था लेखा परीक्षण, वार्षिक सर्वसाधारण सभा कालावधीत वाढ! संस्थाचालकांना दिलासा 

"राज्यभर कोविड 19 चे संकट असूनही सर्वाधिक सहकारी संस्था व गृहनिर्माण संस्थाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या वसई तालुक्याला यानिमित्ताने सरकारने एकप्रकारे मोठा दिलासा दिला आहे."! ...

वसई-विरारमध्ये सात रुग्णांचा मृत्यू; दिवसभरात २८३ नवीन रुग्ण - Marathi News | Seven patients die in Vasai-Virar; 283 new patients in a day | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरारमध्ये सात रुग्णांचा मृत्यू; दिवसभरात २८३ नवीन रुग्ण

नालासोपारामधील ९७ वर्षीय आजोबांनी कोरोनाला हरवले ...

नालासोपाऱ्यात ‘रेल रोको’; एसटीने सेवा नाकारल्याने नोकरदारांचा उद्रेक - Marathi News | ‘Rail Roko’ in Nalasopara; Outburst of employees due to ST refusing service | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नालासोपाऱ्यात ‘रेल रोको’; एसटीने सेवा नाकारल्याने नोकरदारांचा उद्रेक

अडीच तास लोकल खोळंबली ...

परताव्यातून कर्जवसुली नाही; मच्छीमारांना दिलासा - Marathi News | Debt recovery is not; Consolation to the fishermen | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :परताव्यातून कर्जवसुली नाही; मच्छीमारांना दिलासा

दोन वर्षांपासून ३२ कोटींचा थकीत डिझेल परतावा कधी मिळणार? ...

नालासोपाऱ्यात झेरॉक्सच्या दुकानात ई-पास काळाबाजार; गरजू नागरिकांची खुलेआम लूट - Marathi News | E-pass black market at Xerox shop in Nalasopara | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नालासोपाऱ्यात झेरॉक्सच्या दुकानात ई-पास काळाबाजार; गरजू नागरिकांची खुलेआम लूट

१५०० रुपये मोजल्यानंतर मिळतो पास ...

सुन्या सुन्या मैफिलीत रंग भरण्याची प्रतीक्षा; श्रावणी पर्यटन बंद - Marathi News | Waiting for the color to fill in the golden concert; Shravan tourism closed | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सुन्या सुन्या मैफिलीत रंग भरण्याची प्रतीक्षा; श्रावणी पर्यटन बंद

तरुणाईच्या आनंदावर विरजण, पर्यटन व्यावसायिक मेटाकुटीला ...

CoronaVirus News: धोका वाढला; मुंबईजवळच्या आणखी एका शहरानं १० हजार कोरोना रुग्णांचा टप्पा ओलांडला - Marathi News | CoronaVirus vasai virar crosses 10 thousand corona patient mark | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :CoronaVirus News: धोका वाढला; मुंबईजवळच्या आणखी एका शहरानं १० हजार कोरोना रुग्णांचा टप्पा ओलांडला

CoronaVirus News: आज १९० कोरोना रुग्णांची नोंद; १२० जण कोरोनामुक्त ...

वसईत प्रादुर्भाव वाढला, बाधितांनी ओलांडला १० हजारांचा टप्पा - Marathi News | Outbreaks appear to be exacerbated during this time | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत प्रादुर्भाव वाढला, बाधितांनी ओलांडला १० हजारांचा टप्पा

१२७ दिवसांत १०,००९ रुग्ण ...