काशिमीरा येथील विरल अपार्टमेंट मध्ये याचिकाकर्ते साकेत गोखले राहतात . वास्तविक ते दिल्लीला असतात आणि त्यांची आई येथे राहते . लॉकडाऊन काळात ते येथील आपल्या घरी आले होते. ...
शहरात कोरोनाच्या लागणची सुरवात मार्च अखेरीस नया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून झाली होती . त्यातही सुरवातीला कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण सर्वात जास्त नया नगर भागात होते . ...