लॉकडाऊन शिथिल केल्याने पुन्हा प्रदूषित रसायनाचे प्रमाण वाढू लागल्याने पानेरी नदी आणि दांडी-नवापूरच्या खाड्यांतील मासे मरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...
खाजगी दवाखान्यापासून सुरवात झालेल्या रुग्णांच्या संपर्कातून इतर संपर्क असा मोठा आकडा वाढत जात असून, सोमवारी नवीन 5 रुग्णांची भर झाली असून, आतपर्यंत 51 रुग्णांची नोंद जव्हार तालुक्यात करण्यात आली आहे. ...
तर वाळवंडा गावातील खडकीपाडा येथील कल्पेश चंदर जाधव (राज्यात दुसरा, अनुसूचित जमाती प्रवर्गातून) यांची तहसीलदार या पदावर निवड झाली असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत. ...
"एकीकडे कोरोनाचे संकट - त्यात खंडग्रास सूर्यग्रहण -तर दुसरीकडे आज सर्वत्र फादर्स डे साजरा होत असताना इथे वसईत काही नवलच पाहायला मिळाले "! खरोखरच समाजव्यवस्था बदलत आहे, होय कोरोना ने खूप शिकवलं ? ...
राज्य शासनाने या दोघांची चौकशी करून कारवाई म्हणून त्वरित बदली करण्याची मागणी, शिवसेना, मी वसईकर अभियान व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आले. ...