वसई विरार महापालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाल दि. 28 जून रविवारी संपत आहे. मागोवा घेतला तर दि.16 मार्चला अर्थसंकल्पाची सभा झाल्यानंतर कोरोना संक्रमण व केंद्र आणि राज्य सरकारच्या टाळेबंदीमुळे महापालिकेची एकही सभा झाली नाही, त्यातच पालिकेमध्ये नव्याने आ ...
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दापचारीच्या हद्दीत कारवरील चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात शुक्रवारी सायंकाळी चार जणांचा जागीच, तर एकाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. मुंबईहून गुजरातमध्ये सूरतला ही कार जात होते. ...
पोलीस निरीक्षक राजू नरवडे यांना निलंबित करण्यात आले असून या दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोध घेण्यासाठी दहशतवादविरोधी पथकाचे मानसिंग पाटील यांच्याकडे चौकशी सुपूर्द करण्यात आली आहे. ...
आमदार श्रीनिवास वणगा ह्यांनी पालकमंत्री तथा कृषी मंत्री दादा भुसे यांची भेट घेत आर्थिक संकटात सापडलेल्या मच्छीमारांना तात्काळ रक्कम मिळवून देण्याची मागणी केली. ...