माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
सोमवारी अन्य तालुक्यांप्रमाणे जव्हारमध्येही जोरदार वारा-पाऊस झाला. त्यातील नुकसानीचे योग्य माहिती घेऊन पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: आमदार हितेंद्र ठाकूर यांना हतबलता आणि नैराश्य आलेले आहे. त्यातून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर बेछूट आणि निराधार आरोप करत आहेत, अशा शब्दांत भाजपचे वसई निवडणूक प्रमुख मनोज प ...
मी हुकूमशाही नाही करत मी मर्दासारखा लढतो, गल्लीतील शिट्टी ही दिल्लीला वाजणारच असे बोलत वसईकरांना निपटून टाकू ते काय गाजर, मुळी आहे का ? राज्यसभा आणि विधानपरिषदसाठी वसईला का आले होते असा समाचार घेत ठाकुरांनी घणाघात केला आहे. ...
८ लाख ६१ हजार ९१४ रुपये किमतीचे २३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने नातेवाईकांचे लग्न कार्यामध्ये वापरून परत देते असे सांगुन घेऊन ते परत न करता अपहार करून फसवणुक केली होती. ...
ठाणे लोकसभा मतदार संघ वर भाजपाने यंदा दावा ठोकल्याने महायुतीत ह्या मतदारसंघाचे वाटप लांबणीवर पडले होते . भाजपा कडून दावा करताना भाजपाचे चार आमदार असल्याचा मुद्दा देखील पुढे केला गेला होता . ...