लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
वसईमध्येच हवे नवीन पोलीस आयुक्तालय; तालुक्यात गुन्हेगारीचा वाढता आलेख - Marathi News | Vasai needs new police commissionerate; Rising crime graph in the taluka | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईमध्येच हवे नवीन पोलीस आयुक्तालय; तालुक्यात गुन्हेगारीचा वाढता आलेख

पोलिसांच्या वर्चस्वाची गरज ...

मीरा-भाईंदरमध्ये सत्ताधाऱ्यांचा आडमुठेपणा; नव्या पोलीस आयुक्तांना बसायला जागाच नाही - Marathi News | There is no place for the new Commissioner of Police in Mira Bhayandar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा-भाईंदरमध्ये सत्ताधाऱ्यांचा आडमुठेपणा; नव्या पोलीस आयुक्तांना बसायला जागाच नाही

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन युती शासनाने मीरा भाईंदर व वसई विरार साठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची घोषणा केली होती. ...

वसईत बोगस बाटलीबंद पाण्याचा धंदा जोरात; प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News | Bogus bottled water business booming in Vasai; Neglect of administration | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत बोगस बाटलीबंद पाण्याचा धंदा जोरात; प्रशासनाचे दुर्लक्ष

नागरिकांच्या आरोग्याशी खेळला जातोय खेळ ...

कोरोना रुग्णाला नेणाऱ्या रुग्णवाहिकेला पापडी येथे भीषण अपघात ! - Marathi News | An ambulance carrying a Corona patient in Vasai had a terrible accident at Papadi! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कोरोना रुग्णाला नेणाऱ्या रुग्णवाहिकेला पापडी येथे भीषण अपघात !

नशीब बलवत्तर ; रूग्ण व चालक बचावले ; रुग्णवाहिकेचे मोठं नुकसान ...

शिक्षक दिन; पालघर जिल्ह्यात ‘शाळा आपल्या घरी’ उपक्रमाचा श्रीगणेशा! - Marathi News | Teacher's Day; Launch of 'School at Home' initiative in Palghar district! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शिक्षक दिन; पालघर जिल्ह्यात ‘शाळा आपल्या घरी’ उपक्रमाचा श्रीगणेशा!

बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज हितेंद्र ठाकूर यांनी ‘शाळा आपल्या दारी’ हा अनोखा उपक्रम आजच्या शिक्षक दिनी हाती घेतला ...

नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. सदानंद दाते यांची वसई-विरार शहराला भेट ! - Marathi News | Newly appointed Commissioner of Police Dr. Sadanand Date's visit to Vasai-Virar city | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. सदानंद दाते यांची वसई-विरार शहराला भेट !

लागलीच घोषणा होताच नूतन पोलीस आयुक्तांनी प्रथम मीरा भाईंदरला भेट दिली व शुक्रवारी वसई शहराला भेट दिली. ...

आम्ही घडलो शिक्षकांच्या ज्ञानदानाच्या तळमळीमुळे ! - Marathi News | We happened because of the teacher's thirst for knowledge! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आम्ही घडलो शिक्षकांच्या ज्ञानदानाच्या तळमळीमुळे !

ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेची शाळा, त्यानंतर हुतात्मा किसन वीर विद्यालयातील शिक्षक आणि उच्चशिक्षण या प्रवासात भेटलेल्या सर्वच मान्यवर शिक्षकांचे आजच्या शिक्षकदिनी स्मरण होते. ...

कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी शिक्षक उतरणार मैदानात, लोकांचे करणार समुपदेशन - Marathi News | Teachers will take to the field to fight against Corona, will counsel people | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी शिक्षक उतरणार मैदानात, लोकांचे करणार समुपदेशन

पालघर जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २६ हजार २१३ झाली असून ५३५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...

आदिवासी संस्कृतीचा ठेवा जपण्याचा प्रयत्न, गाण्यांतून दिला सामाजिक एकतेचा संदेश - Marathi News | Trying to preserve the tribal culture, the message of social unity conveyed through the songs | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आदिवासी संस्कृतीचा ठेवा जपण्याचा प्रयत्न, गाण्यांतून दिला सामाजिक एकतेचा संदेश

आदिवासींची बोलीभाषा, गाणी, नृत्य, चित्रकला यांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. आदिवासींचे निसर्गाशी असलेले नाते या कलांमधून पाहायला मिळते. निसर्गपूजक असलेला आदिवासी समाज खऱ्या अर्थाने जंगलाचे रक्षण करत आला ...