लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

डहाणू तालुक्यात पावसाअभावी भातरोपण्या रखडल्या; हळवी भातशेती करपू लागली - Marathi News | Paddy plantations stalled in Dahanu taluka due to lack of rains | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणू तालुक्यात पावसाअभावी भातरोपण्या रखडल्या; हळवी भातशेती करपू लागली

पावसाने पाठ फिरवल्यामुळे रोपणीसाठी पाणी मिळेना ...

क्रिकेट खेळणारे तरुण पोलिसांच्या भीतीने चक्क पळाले समुद्रात - Marathi News | The young cricketers fled into the sea in fear of the police | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :क्रिकेट खेळणारे तरुण पोलिसांच्या भीतीने चक्क पळाले समुद्रात

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल ...

राम मंदिराच्या भूमिपूजनाविरोधात याचिका; घराबाहेर भाजपा कार्यकर्त्यांची निदर्शने - Marathi News | Petition against land pooja of Ram temple; BJP workers protest in front of home | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :राम मंदिराच्या भूमिपूजनाविरोधात याचिका; घराबाहेर भाजपा कार्यकर्त्यांची निदर्शने

काशिमीरा येथील विरल अपार्टमेंट मध्ये याचिकाकर्ते  साकेत गोखले राहतात . वास्तविक ते दिल्लीला असतात आणि त्यांची आई येथे राहते . लॉकडाऊन काळात ते येथील आपल्या घरी आले होते. ...

नया नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकासह एकूण 18 पोलिसांना कोरोनाची लागण  - Marathi News | total 18 policemen, including a senior inspector of Naya Nagar police station infected with corona | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नया नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकासह एकूण 18 पोलिसांना कोरोनाची लागण 

शहरात कोरोनाच्या लागणची सुरवात मार्च अखेरीस नया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून झाली होती . त्यातही सुरवातीला कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण सर्वात जास्त नया नगर भागात होते . ...

वसई तालुक्यातील सहकारी संस्था लेखा परीक्षण, वार्षिक सर्वसाधारण सभा कालावधीत वाढ! संस्थाचालकांना दिलासा  - Marathi News | Audit of co-operative societies in Vasai taluka including the state, increase in the period of annual general meeting! Consolation to the organizers | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई तालुक्यातील सहकारी संस्था लेखा परीक्षण, वार्षिक सर्वसाधारण सभा कालावधीत वाढ! संस्थाचालकांना दिलासा 

"राज्यभर कोविड 19 चे संकट असूनही सर्वाधिक सहकारी संस्था व गृहनिर्माण संस्थाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या वसई तालुक्याला यानिमित्ताने सरकारने एकप्रकारे मोठा दिलासा दिला आहे."! ...

वसई-विरारमध्ये सात रुग्णांचा मृत्यू; दिवसभरात २८३ नवीन रुग्ण - Marathi News | Seven patients die in Vasai-Virar; 283 new patients in a day | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरारमध्ये सात रुग्णांचा मृत्यू; दिवसभरात २८३ नवीन रुग्ण

नालासोपारामधील ९७ वर्षीय आजोबांनी कोरोनाला हरवले ...

नालासोपाऱ्यात ‘रेल रोको’; एसटीने सेवा नाकारल्याने नोकरदारांचा उद्रेक - Marathi News | ‘Rail Roko’ in Nalasopara; Outburst of employees due to ST refusing service | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नालासोपाऱ्यात ‘रेल रोको’; एसटीने सेवा नाकारल्याने नोकरदारांचा उद्रेक

अडीच तास लोकल खोळंबली ...

परताव्यातून कर्जवसुली नाही; मच्छीमारांना दिलासा - Marathi News | Debt recovery is not; Consolation to the fishermen | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :परताव्यातून कर्जवसुली नाही; मच्छीमारांना दिलासा

दोन वर्षांपासून ३२ कोटींचा थकीत डिझेल परतावा कधी मिळणार? ...

नालासोपाऱ्यात झेरॉक्सच्या दुकानात ई-पास काळाबाजार; गरजू नागरिकांची खुलेआम लूट - Marathi News | E-pass black market at Xerox shop in Nalasopara | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नालासोपाऱ्यात झेरॉक्सच्या दुकानात ई-पास काळाबाजार; गरजू नागरिकांची खुलेआम लूट

१५०० रुपये मोजल्यानंतर मिळतो पास ...