या आरोपींकडून ४ गुन्ह्यांची उकल करून ऍटोमॅटिक पिस्टल, धारदार शस्त्रांसह इतर मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ घोगरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. ...
२७ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस आणि वादळी वारे याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने ३० ऑगस्टचा पंतप्रधानांचा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आव्हान शासन आणि प्रशासनापुढे उभे राहिले आहे. ...
Nalasopara Crime News: एका सावत्र आईनेच ७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगावर तर ८ वर्षाच्या मुलाच्या हातावर चाकूने चटके दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदर घटना ही वालीवच्या फादरवाडी परिसरात घडली आहे. ...
Nalasopara Crime News: आरपीआय नेत्याची गोळी झाडून हत्या केलेल्या गुन्ह्यात तब्बल १६ वर्षे फरार असणाऱ्या आरोपीला मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिजित मडके यांनी गुरुवारी दिली आहे. ...
Nalasopara Crime News: घरफोडी करणाऱ्या आरोपी महिलेसह तिच्या मित्राला अटक करण्यात नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. या गुन्ह्यात चोरी झालेला १०० टक्के माल हस्तगत केल्याची माहिती नालासोपाऱ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह ...
Nalasopara Crime News: बलात्काराच्या गुन्ह्यात तब्बल २४ वर्षांपासून फरार आरोपीला अटक करण्यात विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिजित मडके यांनी मंगळवारी दिली आहे. ...