मुख्यमंत्र्यांकडे मागणी : न्यायालयीन प्रक्रियेत अडकली गावे; अद्यापही ग्रामस्थांचा विरोध कायम ...
कोरोनाच्या रुग्णांना ऑक्सिजनची लागणारी गरज पाहता आमदार गीता जैन यांनी त्यांच्या आमदार निधीमधून १० 'हाय-फ्लो ऑक्सिजन' यंत्रे महापालिकेला उपलब्ध करून दिली आहेत. ...
अनेकांना नोकरी गमावण्याची भीती : प्रवासातच जातात तासन्तास, रोज कार्यालयात लागत आहेत लेटमार्क ...
गेल्या दीड दोन वर्षांपासून गिफ्ट नावाची ३० वर्षीय नायजेरियन तरुणी भटकत असते. तिच्यावर मानसिक परिणाम झाल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. ...
सर्वसामान्यांसाठी रेल्वे प्रवास चालू करावा, यासाठी राज्य सरकारकडे विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. ...
शिधापत्रिकेवरील तांदूळ, गहू : धान्य न घेणाऱ्यांचा कोटा केला खरेदी ...
मास्क घालायला सांगितल्याचा रागातून तोडफोड : माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा ...
मास्क नसल्यामुळे पेट्रोल देण्यास पेट्रोलपंप कर्मचाऱ्यांनी नकार देताच संतप्त झालेल्या तरुणांनी या पेट्रोलपंपावर येऊन तोडफोड केली ...
मागील काही वर्षांत वसई-विरार शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. त्या तुलनेत महापालिका मात्र सोयी-सुविधा पुरवताना दिसत नाही. ...
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवारी रात्री काशिमीरा पोलिसांनी मुनावरविरोधात गुन्हा दाखल केला. ...