लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

‘एक गाव - एक होळी’ची जपली जाते परंपरा; यंदा मात्र कोरोनाचे संकट - Marathi News | The tradition of 'Ek Gaav - Ek Holi' is celebrated; This time, however, the corona crisis | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :‘एक गाव - एक होळी’ची जपली जाते परंपरा; यंदा मात्र कोरोनाचे संकट

यंदा होळी सणावर कोरोना प्रादुर्भावाचे संकट असले तरी विक्रमगडच्या बुधवारच्या बाजारात मात्र नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ...

सूर्या कालव्याची १५ वर्षांपासून दुरुस्ती झाली नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान - Marathi News | Loss of farmers as Surya canal has not been repaired for 15 years | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सूर्या कालव्याची १५ वर्षांपासून दुरुस्ती झाली नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

पाण्याची गळती : परिसरातील शेतीला होतो अपुरा पाणीपुरवठा ...

उपनिबंधक कार्यालयात रिक्त पदांची भरती कधी?; वसईतील स्थिती, कामाचा वाढला ताण - Marathi News | When to fill the vacancies in the Deputy Registrar's Office ?; Vasai condition, increased work stress | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :उपनिबंधक कार्यालयात रिक्त पदांची भरती कधी?; वसईतील स्थिती, कामाचा वाढला ताण

राज्यात सर्वाधिक गृहनिर्माण संस्था असलेला वसई हा एकमेव तालुका आहे. वसई तालुका उपनिबंधक कार्यालयात एकूण आठ पदे शासनाच्या वतीने मंजूर असली तरी वर्ग ३ ची दोन पदे आजपर्यंत रिक्त आहेत. ...

तलासरी तालुक्यात मागेल त्याला रोजगार हमीचे काम; १२२ कामे सुरू, ६४७ मजुरांना राेजगार - Marathi News | In Talasari taluka Magel will provide him employment guarantee work; 122 works started, 647 workers employed | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तलासरी तालुक्यात मागेल त्याला रोजगार हमीचे काम; १२२ कामे सुरू, ६४७ मजुरांना राेजगार

वन क्षेत्रपाल सामाजिक वनीकरणामार्फत पाच कामे रोपवाटिका व वृक्षलागवडीची सुरू आहेत. त्यावर ११ मजूर कामाला आहेत. तलासरी पंचायत समितीमार्फत रोजगार हमीतून घरकुलांची सर्वाधिक १०४ कामे सुरू आहेत. ...

डहाणूत १८ ग्रामपंचायतींकडे ९४ लाख पाणीबिल थकीत; पाणीपुरवठा विभागाचे कपातीचे आदेश - Marathi News | 94 lakh water bills due to 18 gram panchayats in Dahanu; Deduction order of water supply department | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणूत १८ ग्रामपंचायतींकडे ९४ लाख पाणीबिल थकीत; पाणीपुरवठा विभागाचे कपातीचे आदेश

ग्रामस्थांची वणवण, डहाणूतील सर्वात मोठ्या चिंचणी ग्रामपंचायतीवर ४० लाख रुपये, तर तारापूर ग्रामपंचायतीवर २१ लाख रुपयांची थकबाकी आहे.  ...

पालघरमध्ये ६६ टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप; शेतकऱ्यांना दिलासा - Marathi News | Allocation of peak loans to 66% farmers in Palghar; Consolation to the farmers | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरमध्ये ६६ टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप; शेतकऱ्यांना दिलासा

जिल्ह्यातील १८ हजार ६४७ जणांना महात्मा फुले योजनेचा मिळाला लाभ  ...

धाकटी डहाणूत रेशनिंगवर निकृष्ट तांदूळ; ग्राहकांची तक्रार - Marathi News | Inferior rice on younger Dahanut rationing; Customer complaints | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :धाकटी डहाणूत रेशनिंगवर निकृष्ट तांदूळ; ग्राहकांची तक्रार

नवीन धान्य देण्याची पुरवठा विभागाची सूचना ...

पांढऱ्या कांद्याने आणले ‘त्या’ शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव - Marathi News | The white onion brought tears to the eyes of ‘those’ farmers; Outbreaks of fungal diseases | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पांढऱ्या कांद्याने आणले ‘त्या’ शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव

आम्ही ८ एकर जागेत ८ किलो कांद्याच्या बियाणांची लागवड केली. आमच्या मुलांनी अन्य ठिकाणी केलेल्या पैशांची गुंतवणूक याच कांद्यात केली ...

भाव नसल्याने शेतातच टोमॅटोचा लाल चिखल; दलाल तुपाशी शेतकरी उपाशी - Marathi News | Red mud of tomatoes in the field due to lack of price; Broker Tupashi starves farmers | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाव नसल्याने शेतातच टोमॅटोचा लाल चिखल; दलाल तुपाशी शेतकरी उपाशी

चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी झाले हवालदिल  ...