मुरुड व काशीदच्या तुलनेत शांत आणि सुरक्षित असलेल्या नांदगावच्या समुद्र किनाऱ्यावरही पर्यटकांनी नववर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. ...
३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नवीन वर्षाचे स्वागत करून घरी परतणाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पश्चिम रेल्वेने आठ विशेष लोकल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...
मॅनेजमेंट गुरू’ म्हणून प्रसिद्ध असणारे डबेवाल्यांचे ज्येष्ठ नेते गंगाराम तळेकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी ४.३० वाजता पुणे जिल्ह्यातील गडद गावी अंत्यसंस्कार झाले. ...
कल्याण-डोंबिवलीलगतच्या २७ गावांच्या विकासासाठी एखादी नगर परिषद करता येईल काय, याचा विचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. ...
बारा डब्यांसाठी प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि प्लॅटफॉर्मची उंचीही वाढली जाणार आहे. यासह अन्य सेवासुविधा देण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. ...