लाचखोरीच्या माध्यमातून घडलेले भ्रष्टाचाराचे दर्शन या पार्श्वभूमीवर सन २०१४ या मावळत्या वर्षाचा कल्याण डोंबिवली महापालिकेचा आलेख वादग्रस्त असाच राहीला. ...
गेल्या आठवडाभर रंगलेल्या ब्रम्हांड फेस्टीवलची सांगता ‘मिस ठाणे- फेस आॅफ द इयर’ या स्पर्धेने झाली. या स्पर्धेत स्रेहल गोरे या मराठमोठया तरुणीने ‘मिस ठाणे’ चा मुकूट पटकविला. ...
१६ व्या लोकसभेसाठीचार लोकसभा मतदार संघाची निवडणुकीसाठी २४ एप्रिलला मतदान झाले. या लोकसभेसाठी ठाणे जिल्ह्यात सुमारे ७० लाख ६१ हजार ३६८ मतदारांची नोंदणी झाली आहे. ...
नवीन पनवेलमधील पीएल-५ आणि ६ परिसरातील जुनाट झालेल्या मलनि:सारण वाहिन्या बदलण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर उर्वरित वाहिन्याही बदलण्याचे काम नवीन वर्षात हाती घेण्यात येणार आहे. ...
मुरुड व काशीदच्या तुलनेत शांत आणि सुरक्षित असलेल्या नांदगावच्या समुद्र किनाऱ्यावरही पर्यटकांनी नववर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. ...