मुंबईसाठी विशेष समिती नेमण्याच्या चर्चेमुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे़ मुंबई दिल्लीच्या दावणीला बांधण्याचा भाजपा सरकारचा घाट असल्याचा हल्लाबोल काँग्रेसने केला़ ...
आॅगस्टपासून बंद असलेली नव्या बोटींची, खरेदी-विक्र ीची तसेच वारसांच्या बोटींची नोंदणी लवकर सुरू करण्यासाठी शासकीय पातळीवर हालचाली अखेर सुरू झाल्या आहेत. ...
फुटपाथवर आईसोबत झोपलेल्या दोन महिन्यांच्या चिमुरड्याचे अपहरण झाल्याची घटना सोमवारी पहाटे पायधुनी येथे घडली. याबाबत पायधुनी पोलिसांनी अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल केला. ...
दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून सरकारच्या घोषणेची किती अंमलबजावणी झाली, ते पाहणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...
मध्य रेल्वेवरील पाच फाटकांपैकी दिव्यातील फाटकामुळे मोठा लेट मार्क लागत असल्यामुळे हे फाटक सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत बंद करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करीत आहे. ...
बंगालच्या उपसागरावरील निवळलेले कमी दाबाचे क्षेत्र आणि उत्तरेकडून दक्षिणकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा ओसरलेला काहीसा प्रभाव, यामुळे किमान तापमानात काही अंशी वाढ नोंदविण्यात आली ...
सर्वोच्च न्यायालयानेही सोमवारी फेटाळल्याने ‘सिंघम रिटर्नस’ फेम बॉलिवूड अभिनेता अजय देवगण यास आता साक्षीसाठी जातीने न्यायालयात हजर होण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. ...