लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
शस्त्रसाठ्यासह दोघे गजाआड - Marathi News | Both arms and ammunition along with the weapon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शस्त्रसाठ्यासह दोघे गजाआड

शस्त्रसाठ्याची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन सराईत आरोपींना गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. ...

मुंबईकरांचे पार्किंग झाले महाग - Marathi News | Mumbai's parking was expensive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांचे पार्किंग झाले महाग

मुंबईत आजच्या घडीला २० लाख वाहनं असून, दरवर्षी यामध्ये ७ ते ८ टक्के वाढ होत आहे़ खाजगी वाहनांची संख्या सर्वाधिक आहे़ मात्र या तुलनेत मुंबईत फक्त ९२ वाहनतळ आहेत़ ...

काळू धरणही महानगरांसाठीच राखीव? - Marathi News | Kalu Dam is reserved for the metropolis only | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काळू धरणही महानगरांसाठीच राखीव?

शहापूर व मुरबाड तालुक्याच्या हद्दीवर काळूनदीवरील धरणाचे काम सुरू आहे. कोकण पाटबंधारे विकास महामंडळातर्फे या धरणाचे बांधकाम करण्यात येत आहे. ...

ठाण्यात घर घेणे १० लाखांनी महाग - Marathi News | 10 lacs to be expensive in Thane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाण्यात घर घेणे १० लाखांनी महाग

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने मुंबईसह राज्यभरासाठी नवीन रेडीरेकनर दर लागू केले आहेत. ठाण्यासाठी हे दर २० टक्के झाल्याने शहरातील घरे आता आणखी महाग होणार आहेत. ...

वसई-विरार उपप्रदेशातील घरांचे भाव गगनाला भिडणार! - Marathi News | Vasai-Virar subpradesh house prices will rise to the dust! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वसई-विरार उपप्रदेशातील घरांचे भाव गगनाला भिडणार!

राज्य सरकारने नवीन वर्षाच्या सुरुवातीला रेडीरेकनर दरात सुमारे २० टक्क्यांची वाढ केल्यामुळे वसई-विरार उपप्रदेशातील सदनिकांचे भाव प्रचंड प्रमाणात वाढणार आहेत. ...

अभूतपूर्व वाहतूककोंडीने महानगरे हैराण - Marathi News | Metropolitan Haraan with unprecedented transporters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभूतपूर्व वाहतूककोंडीने महानगरे हैराण

काळी-पिवळी, टॅक्सी यांचा आश्रय घेतल्याने रस्ते वाहतूकीवर अभूतपूर्व ताण येऊन मुंबई-नाशिक आणि कल्याण-भिवंडी या चौफुलीवर न भूतो न भविष्यती अशी कोंडी झाली. ...

ठाण्यात आजपासून रंगणार राजस्थान महोत्सव - Marathi News | Rajasthan Festival to be held in Thane from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाण्यात आजपासून रंगणार राजस्थान महोत्सव

पारंपरिक, डिझायनर राजस्थानी पोशाख, दागिने, खाद्यपदार्थ आणि लोककला अशा विविध प्रकारांतून राजस्थानी संस्कृतीचे दर्शन घडविणारा राजस्थान महोत्सव ३ आणि ४ जानेवारीला ठाण्यात रंगणार आहे. ...

सोनसाखळीचोरी आली निम्म्यावर - Marathi News | Sonas Khalichori came halfway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोनसाखळीचोरी आली निम्म्यावर

नानाविध गुन्ह्यांची उकल करण्यात १०० टक्के यश संपादन केले असले तरी सोनसाखळीचोरी उघड करण्यात अद्याप ५० टक्के यश आल्याचे समोर आले आहे. ...

बस-जीपचा अपघात; दोन ठार - Marathi News | Bus-jeep accident; Two killed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बस-जीपचा अपघात; दोन ठार

मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव आरामबसची समोरून येणाऱ्या तवेरा जीपला जोरदार ठोकर लागून झालेल्या अपघातात जीपमधील दोघा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला ...