लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
भातखरेदी नाशिकच्या आधारावर - Marathi News | Based on Bhatkhedi Nashik | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भातखरेदी नाशिकच्या आधारावर

ठाण्यासह पालघर, रायगड जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा भात आदिवासी विकास महामंडळाद्वारे खरेदी केला जात आहे. यासाठी सुमारे ४१ ठिकाणी खरेदी कें द्रे सुरू करण्यात आली आहेत. ...

एक्स्प्रेस-वेवर ट्रॉमा केअर सेंटर - Marathi News | Express-Waver Trauma Care Center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक्स्प्रेस-वेवर ट्रॉमा केअर सेंटर

मुंबई-पुणे या महानगरांच्या विकासात मैलाचा दगड ठरलेला एक्स्पे्रस-वे अर्थात यशवंतराव चव्हाण महामार्गावर सध्या वाढत्या अपघातांमुळे चिंतेचा विषय ठरला आहे़ ...

परिवहन सेवेचा गाडा व्यवस्थापकाविना - Marathi News | Without the service manager of the transport service, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परिवहन सेवेचा गाडा व्यवस्थापकाविना

महानगरपालिका परिवहन सेवेतील (एनएमएमटी) व्यवस्थापकपद दहा महिन्यांपासून रिक्त आहे. कार्यकारी अभियंत्यावर या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ...

विकासकामांचे १,५०० प्रस्ताव रखडले - Marathi News | 1,500 proposals for development works came to an end | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विकासकामांचे १,५०० प्रस्ताव रखडले

शहरातील विकासकामांचे जवळपास १,५०० प्रस्ताव रखडले आहेत. निविदा प्रक्रिया उशिरा होत आहेत. कामे रखडविण्याचे षडयंत्र प्रशासनाने रचले असल्याचा आरोप नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये केला आहे. ...

समीक्षा लोप पावत चालली आहे - Marathi News | The review is going on | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :समीक्षा लोप पावत चालली आहे

कुठल्याही प्रकारची समीक्षा आजच्या काळात सर्व वृत्तपत्रांमधून लोप पावत चालली आहे. बौद्धिक दहशतवाद गेली ५० वर्षे महाराष्ट्रात राज्य करीत आहे. ...

चेंबूरमध्ये रस्त्यावर सांडपाणी - Marathi News | Wastewater on the road in Chembur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूरमध्ये रस्त्यावर सांडपाणी

एकीकडे रस्त्यांची कामे सुरू असताना त्यात गटारांमधील सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याचे चित्र सध्या चेंबूरच्या आर. सी. मार्गावर पाहायला मिळत आहे. ...

रोबोंमध्येही रंगला थरार... - Marathi News | Robbing throws in color ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोबोंमध्येही रंगला थरार...

तांत्रिक करामतींबरोबरच युद्धाचा रोमांचकारी अनुभव देणारे ‘रोबो वॉर’ टेकफेस्टच्या स्पर्धांमध्ये सर्वात आकर्षक स्पर्धा मानली जाते. ...

मुंबईकरांची लाख मोलाची थर्टीफर्स्ट! - Marathi News | Millionaire million ThirtyFirst! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांची लाख मोलाची थर्टीफर्स्ट!

नववर्षाच्या स्वागतासाठी थर्टीफर्स्टला मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरन्ट, बार आणि खाजगी ठिकाणी आयोजित केलेल्या पार्ट्यांमधून शासनाला सुमारे ५० लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. ...

सराईत दरोडेखोर अटकेत - Marathi News | Sainte robber detained | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सराईत दरोडेखोर अटकेत

महाराष्ट्र-गुजरातेत दरोडे, वाहनचोरीचे अनेक गुन्हे नोंद असलेला सराईत दरोडेखोर ओमप्रकाश यादव ऊर्फ बहाद्दूर याला गुन्हे शाखेच्या जबरी चोरी-दरोडेविरोधी पथकाने गजाआड केले. ...