लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
थापेमुळे परतला सौदी अरेबियातून आरोपी - Marathi News | Rejected from Saudi Arabia, Thackeray turned back | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थापेमुळे परतला सौदी अरेबियातून आरोपी

आरोपी पकडण्यासाठी फक्त पाठलागावर अवलंबून न राहता पोलीस निरनिराळ्या युक्त्या योजतात. अशीच एक भन्नाट युक्ती करून सायबर पोलिसांनी सातासमुद्रापार दडलेल्या आरोपीला एका झटक्यात पकडले. ...

आदर्श सोसायटी पुन्हा हायकोर्टात - Marathi News | Adarsh ​​society again in the high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदर्श सोसायटी पुन्हा हायकोर्टात

संरक्षण दलाच्या नगर दिवाणी न्यायालयातील दाव्याविरोधात या सोसायटीने पुन्हा उच्च न्यायालयात अपील याचिका दाखल केली आहे़ ...

नोकरीचे आमिष दाखविणारी टोळी उघड - Marathi News | Open the gang showing the bait of work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोकरीचे आमिष दाखविणारी टोळी उघड

महापालिकेत नोकरी देतो असे सांगत संबंधितांकडून एक ते दीड लाख रुपये उकळणाऱ्या टोळीचा एफ/दक्षिण विभागातील सुरक्षा रक्षक व सुरक्षा अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला ...

आंदोलनानंतर पालिकेला जाग - Marathi News | After the agitation, the police wake up | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंदोलनानंतर पालिकेला जाग

सफाई कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला नुकसानभरपाई मिळावी म्हणून मुंबईतील सर्व कंत्राटी सफाई कामगार व कचरा वाहतूक कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन पुकारले होते. ...

मुंबापुरी गारेगार! - Marathi News | Mumbapuri Gararigar! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबापुरी गारेगार!

राज्याला एकीकडे अवकाळी पावसाचा फटका बसत असतानाच दुसरीकडे मुंबईच्या कमाल तापमानात तब्बल ४ अंशाची घसरण झाली आहे. ...

पोर्ट्रेट जत्रेत रंगले कलाकार! - Marathi News | Painted artist in color! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोर्ट्रेट जत्रेत रंगले कलाकार!

जे.जे़ स्कूल आॅफ आर्टच्या आवारात रंगलेल्या दोन दिवसीय पोर्ट्रेट जत्रेत दिग्गज कलाकारांनी नवोदितांना ‘पोर्ट्रेट’चे महत्त्व सांगितले. ...

उद्रेकामागे संशयाचा धूर... - Marathi News | The smoke of doubt behind the trigger ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्रेकामागे संशयाचा धूर...

दिव्यात झालेल्या तोडफोडीतून संशयाचा धूर येत आहे, असे मध्य रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. संशयाचा धूर व्यक्त करण्यात आला आहे. ...

मरेला मार - Marathi News | Kill Murray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मरेला मार

नेमेचि तुटणाऱ्या पेंटोग्राफमुळे मरे प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट झाला आणि त्यांनी मुंबईची जीवनवाहिनी तब्बल पाच तास रोखून ठेवली. ...

वराचे वय ५८, तर वधू २० वर्षांची ! - Marathi News | The age of the boy is 58, the bride is 20 years old! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वराचे वय ५८, तर वधू २० वर्षांची !

प्रेम करायला वयाचे बंधन नसते याची प्रचिती ठाणेकरांना आली. पेशाने पत्रकार असलेले सतीश आपटे यांनी वयाच्या ५८व्या वर्षी २०वर्षीय तरुणीशी विवाह करून नवी इनिंग सुरू केली आहे. ...