लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंबईचे किमान तापमान घसरले - Marathi News | Mumbai's low temperature dropped | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचे किमान तापमान घसरले

उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग वाढल्याने विदर्भात आलेली थंडीची लाट कायम असून, आता मुंबईदेखील थंडावली आहे. ...

मध्य रेल्वेच्या लोकलना पार्किंग समस्या - Marathi News | Central Railway Localization Parking Problems | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेच्या लोकलना पार्किंग समस्या

मध्य रेल्वेवर लोकल उभे करण्यासाठी जागाच नसल्याने गाड्या सुटण्यास अडचण येत असल्याचे समोर आले आहे. ...

‘मेक इन महाराष्ट्रा’साठी समिती - Marathi News | Committee for 'Make in Maharashtra' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मेक इन महाराष्ट्रा’साठी समिती

गुंतवणुकीस पोषक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. ...

मेट्रो दरवाढीसंदर्भातील समिती स्थापन होणार - Marathi News | Committee on the issue of Metro hike will be set up | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो दरवाढीसंदर्भातील समिती स्थापन होणार

मेसर्स रिलायन्स इन्फ्राला मेट्रोच्या रेल्वे भाड्यात १० ते ४० रुपयेपर्यंत दरवाढ करण्याची अनुमती मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. ...

आता रस्तेही होणार एलिव्हेटेड? - Marathi News | Will the road be elevated now? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता रस्तेही होणार एलिव्हेटेड?

उपनगरीय लोकल सेवेवर मोठ्या प्रमाणात ताण पडत असल्याने पश्चिम आणि मध्य रेल्वेमार्गावर एलिव्हेटेड रेल्वे प्रकल्प बनविण्याचा विचार सुरू आहे. ...

लाचखोर बनला ‘सहायक आयुक्त’ - Marathi News | Become a bribe 'assistant commissioner' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाचखोर बनला ‘सहायक आयुक्त’

लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्यानंतरही अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) औषध निरीक्षकाला सहायक आयुक्त पदावर बढती दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

टोल वसुलीतून ३२ गावांना वगळणार - Marathi News | 32 villages to be excluded from toll collection | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टोल वसुलीतून ३२ गावांना वगळणार

खारघर टोलनाक्यावरील टोल वसुलीतून पाच गावांना सध्या वगळण्यात आले आहे. लवकरच आणखी ३२ गावांना वगळण्याचा निर्णय घेतला जाईल, ...

खारघर टोलवर धडक - Marathi News | Kharghar hit on toll | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खारघर टोलवर धडक

शीव-पनवेल महामार्गावरील खारघर टोलनाका रद्द करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने गुरुवारी तीव्र आंदोलन केले. ...

निधी उभारणीचे सिडकोपुढे आव्हान - Marathi News | Challenge of fundraising CIDCO | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निधी उभारणीचे सिडकोपुढे आव्हान

नयनाच्या पहिल्या टप्प्यातील २३ गावांच्या टाऊनशिपमध्ये देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांवर ७ हजार ३६२ कोटी रुपये खर्च करावा लागणार आहे. ...