देशात १०० स्मार्ट शहरे तयार करण्याचा पंतप्रधान नरेंद्र्र मोदींचा मानस आहे. मुंबईच्या आयआयटीयन्सनी त्यांंच्या कल्पनेतील स्मार्ट सिटीचे मॉडेल सर्वांसमोर मांडले. ...
केंद्रातले मोदी सरकार आणि राज्यातले देवेंद्र फडणवीस सरकार जुन्या आघाडी सरकारची आर्थिक धोरणे पुढे रेटत असून भाजपा-काँग्रेस यांच्या अर्थविचारात काडीचाही फरक नाही. ...