लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त - Marathi News | Unauthorized constructions collapse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या पेल्हार व विरार विभागीय कार्यालयाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने फुलपाडा व पेल्हार परिसरातील अनधिकृत बांधकामे उद्ध्वस्त केली. ...

आधी पॅकेज, मगच सर्वेक्षण - Marathi News | Package first, then the survey | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आधी पॅकेज, मगच सर्वेक्षण

पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी गावासमोरील समुद्रामध्ये जानेवारीपासून १७ दिवसाच्या सर्वेक्षणाला महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने आपला जोरदार विरोध दर्शविला आहे. ...

सर्व आडाखे चुकवून निवडणूका घोषित - Marathi News | All elections will be announced by the Election Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्व आडाखे चुकवून निवडणूका घोषित

आचारसंहितेसाठी पुरेसा कालावधी नाही, ग्राम पंचायतींच्या नगरपालिका, नगरपंचायतीं करण्याबाबतचा राज्यपालांचा असलेला अध्यादेश अंमलात नाही. ...

पत्रकारांमध्ये कृतज्ञता आवश्यक - Marathi News | Journalists need gratitude | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्रकारांमध्ये कृतज्ञता आवश्यक

पत्रकारांनी पत्रकारिता करताना प्रसन्न शैलीतून, निर्भीडपणे, श्रध्दा व निष्ठेने लिखाण करुन जनमानसात आपला ठसा उमटवावा, ...

प्रामाणिकपणे तिने केली पैशांची बँग परत - Marathi News | Honestly she returned to the bank of the money that she made | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रामाणिकपणे तिने केली पैशांची बँग परत

जगात प्रामाणिकपणा उरलाच नाही, असे बिनदिक्कतपणे म्हणणाऱ्यांना लगाम लागावा असाच काहीसा प्रकार पाली शहरात घडला. ...

वन्यजीव संरक्षक संस्था उपेक्षितच - Marathi News | Wildlife conservatory institution ignored | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वन्यजीव संरक्षक संस्था उपेक्षितच

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वन्यजिवांचे संरक्षण आवश्यक आहे. वन्यजिवांच्या बेसुमार हत्यांमुळे जंगले ओसाड होत चालली आहेत. ...

जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध - Marathi News | Committed to the development of the district | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध

ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी सोमवारी दिवेआगर येथे बोलताना केले. ...

ठाणे, पालघर जि.प. निवडणूक २८ जानेवारीला - Marathi News | Thane, Palghar ZP Election on 28th January | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे, पालघर जि.प. निवडणूक २८ जानेवारीला

ठाणे आणि नवनिर्मित पालघर जिल्हा परिषदेची तसेच त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या १३ पंचायत समित्यांची निवडणूक २८ जानेवारीला होणार आहे. ...

खारघरचा टोल अखेर सुरू - Marathi News | Kharghar Toll is finally started | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खारघरचा टोल अखेर सुरू

गेल्या अनेक दिवसांपासून वादात अडकलेला खारघरचा टोल नाका अखेर सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आला आहे. ...