लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
रिक्षा चालकांकडून ७ लाखांची वसुली - Marathi News | Recovery from Rickshaw Driver Recovers 7 Lakh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्षा चालकांकडून ७ लाखांची वसुली

अनधिकृतणे रिक्षा चालविण्यासंदर्भातील तक्रारींवर दोषी रिक्षा चालकांकडून आरटीओने ७,२०,६५० रूपयांचा दंड वसूल केला आहे. ...

महामार्गावरील कामे अद्याप अपूर्णच - Marathi News | The works on the highway are still incomplete | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महामार्गावरील कामे अद्याप अपूर्णच

पनवेल महामार्गावरील खारघर टोलनाका शासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे सुरू केला आहे. परंतु महामार्गावर अनेक ठिकाणी कामे अर्धवट अवस्थेत आहेत. ...

आव्हान हायटेक कार चोरांचे - Marathi News | Challenge Hi-Tech Car Thieves | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आव्हान हायटेक कार चोरांचे

महागड्या कार चोरीस जाऊ नये, म्हणून कार कंपन्यांनी डिजिटल की, इलेक्ट्रॉनिक लॉक सिस्टीम अशा अद्ययावत उपाययोजना आणल्या. ...

शक्कल साखळीचोरांची - Marathi News | Imaginary Chains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शक्कल साखळीचोरांची

धूमस्टाईल मोटारसायकल चालवून महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावत धुमाकूळ घालणाऱ्या टोळ्यांनी दागिने हिसकावण्यासाठी आपल्या मोटारसायकलच्या रचनेमध्ये बदल केल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

उत्तम कलाकार घडविण्याची चळवळ वाढावी - Marathi News | Increase the movement of best artists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तम कलाकार घडविण्याची चळवळ वाढावी

प्रायोगिक संस्थांमधून भविष्यात चांगल्या कलाकारांची निर्मिती होऊ शकेल. ...

उलगडले लावणीचे रंग ! - Marathi News | Color of unelected Lavani! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उलगडले लावणीचे रंग !

बैठकीची लावणी म्हणजे बसून सादर करायची लावणी, खडी लावणी म्हणजे उभ्याने सादर करायची लावणी. दोन्हीच्या अदाकारी वेगवेगळ्या असतात, ...

दहिसर येथे दहा वर्षीय मुलीवर बलात्कार - Marathi News | 10-year-old girl raped in Dahisar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर येथे दहा वर्षीय मुलीवर बलात्कार

एका १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दहिसर पोलिसांनी ३२ वर्षांच्या व्यक्तीला अटक केली आहे. ...

गारपिटीसाठीही फळपिकांना विमा संरक्षण - Marathi News | Insurance cover for fruit trees for hail also | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गारपिटीसाठीही फळपिकांना विमा संरक्षण

शासनाने गारपिटीपासून पिकांना संरक्षण मिळण्यासाठी, विमा संरक्षण योजना २०१४-१५ पासून सुरू केली आहे ...

आश्रमशाळेतील मुलींचा अधिक्षकानेच केला विनयभंग - Marathi News | Ashram Shalini's daughter did not believe in molestation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आश्रमशाळेतील मुलींचा अधिक्षकानेच केला विनयभंग

तालुक्यातील काराव गावाजवळील मुलींच्या आश्रम शाळेत शिकणा-या काही ८ ते १० वयोगटातील मुलींचा विनयभंग शाळेच्याच निवासी अधिक्षकाने केला आहे. ...