लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
रस्ता सुरक्षा अभियान सुरू - Marathi News | Road safety campaign started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ता सुरक्षा अभियान सुरू

रायगडच्या रस्ता सुरक्षा समितीतर्फे राबविण्यात येणाऱ्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याहस्ते उद्या सोमवारी होणार आहे. ...

सिडकोचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर - Marathi News | CIDCO mishandling on the charge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिडकोचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

नवी मुुंबईतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या राहत्या घराच्या जमिनी मेट्रोच्या सेंटरने चुकीच्या पद्धतीने संपादून सिडकोला हस्तांतरित केलेल्या आहेत. ...

खोपोलीत पेशवेकालीन समाधीची दुरवस्था - Marathi News | Khopoliit Peshweshwar Samadhi disturbance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खोपोलीत पेशवेकालीन समाधीची दुरवस्था

खोपोली नगरपालिका क्षेत्रातील गगनगिरी महाराज नगरमधील पेशवेकालीन समाधीची दुरवस्था झाली आहे ...

चीनच्या सीमेलगत विस्तारणार रेल्वेचे जाळे - Marathi News | Railways to expand railway network | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चीनच्या सीमेलगत विस्तारणार रेल्वेचे जाळे

चीनच्या सीमेलगत असलेल्या या भागात रेल्वेचे जाळे वाढविण्यासाठी दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी केली. ...

टू बी आॅर नॉट टू बी... - Marathi News | To be and not to be ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टू बी आॅर नॉट टू बी...

पक्षप्रमुखांच्या चित्रप्रदर्शनास अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. पक्षप्रमुख सगळ्यांना फोटो दाखवत होते. ते दाखवताना आठवणी सांगत होते. ...

दीक्षान्त सभारंभ २४ जानेवारीला - Marathi News | Convocation ceremony on 24th January | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दीक्षान्त सभारंभ २४ जानेवारीला

मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ २४ जानेवारीला आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात दीड लाख विद्यार्थ्यांना पदवी, पदविका प्रदान करण्यात येतील. ...

शांतीचा संदेश सर्वांपर्यंत पोचावा - Marathi News | Send the message of peace to all | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शांतीचा संदेश सर्वांपर्यंत पोचावा

पेशावरवर ज्यांनी हल्ला केला होता, त्यातल्याच काही लोकांनी आमच्या इलाहाबादच्या संस्थेवरदेखील हल्ला केला होता. मी सगळ््यांनाच शांतीचा संदेश देऊ शकत नाही. ...

सायनमध्ये शाळेजवळ रंगले वीस मिनिटांचे थरारनाट्य... - Marathi News | Twenty-minute thriller played in school in Sion ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायनमध्ये शाळेजवळ रंगले वीस मिनिटांचे थरारनाट्य...

वेळ दुपारी साडेबाराची... पोलीस नियंत्रण कक्षातील फोन खणखणला आणि सायन येथील साधना शाळेच्या बाहेरील परिसरात संंशयास्पद बॅग असल्याचे सांगण्यात आले. ...

मानखुर्द जोडरस्त्यावरील मृतदेहाचे गूढ उकलले; अवैध संबंधांतून हत्या - Marathi News | Mankhurd wiped out the mysteries of the dead body; Murder in illegal relations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मानखुर्द जोडरस्त्यावरील मृतदेहाचे गूढ उकलले; अवैध संबंधांतून हत्या

घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावर सापडलेल्या मृतदेहाचे गूढ मुंबई गुन्हे शाखेने उकलले आहे. हा मृतदेह ताडदेवला राहणाऱ्या प्रसाद मांडवकर (२५) याचा होता. ...