लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठुमरीला कमी लेखले जाते - Marathi News | Thumri is considered less less | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठुमरीला कमी लेखले जाते

आजकाल सगळेच ठुमरी, उपशास्त्रीय संगीताला दुय्यम स्थान देतात, पण संगीत हा प्रकार सगळीकडे उच्च आहे आणि अभिजातच आहे. ...

खंडणी उकळणारे दोघे गजाआड - Marathi News | The rumors are both gaagas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खंडणी उकळणारे दोघे गजाआड

शिधावाटप केंद्र चालकाला ठार मारण्याची धमकी देत तीन लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या घाटकोपर युनिटने गजाआड केले आहे. ...

शिवाजीनगर भाग आजही संपूर्णपणे दुर्लक्षितच - Marathi News | The Shivajinagar part is still completely ignored | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजीनगर भाग आजही संपूर्णपणे दुर्लक्षितच

दोन्ही बाजूने झोपडपट्टी आणि मध्यभागी भव्यदिव्य गृहसंकुले अशा स्वरुपात महापालिकेचा प्रभाग क्रं. २ रचला गेला आहे. ...

अंबरनाथमध्ये उभारली जातेय अनधिकृत इमारत - Marathi News | Unauthorized building is being constructed in Ambernath | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंबरनाथमध्ये उभारली जातेय अनधिकृत इमारत

अंबरनाथ रंगोली हॉटेलच्या शेजारी बांधण्यात येणाऱ्या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे. पालिकेकडून जी बांधकाम परवानगी घेण्यात आली आहे ...

संपूर्ण कर भरा; दंड विसरा - Marathi News | Complete the full tax; Forget the penalties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संपूर्ण कर भरा; दंड विसरा

ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ज्या मालमत्ताधारकांना कर न भरल्याप्रकरणी प्रशासनाच्या वतीने दंड आकारण्यात आला आहे. ...

राज्यात १२० कोटींच्या नऊ जेट्टी - Marathi News | Nine Jetties of 120 crores in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात १२० कोटींच्या नऊ जेट्टी

राज्यातील सागरी जिल्ह्यांत नाबार्डकडून मिळणाऱ्या ग्रामीण पायाभूत विकास निधीतून नऊ ठिकाणी १२० कोटी रुपये खर्चून जेट्टी बांधून पायाभूत सुविधा पुरविण्यात येणार आहेत़ ...

सारेच पक्ष संभ्रमित आणि गोंधळलेले - Marathi News | All parties are confused and confused | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सारेच पक्ष संभ्रमित आणि गोंधळलेले

घरचं झालं थोडं अन् व्याह्याने धाडलं घोडं... अशी अवस्था पालघर जि.प.च्या निवडणुकांमुळे सर्वच राजकीय पक्षांची झाली आहे. ...

कोकणात दहशतवादविरोधी पथकाची जागृती - Marathi News | Awareness of anti-terror squad in Konkan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकणात दहशतवादविरोधी पथकाची जागृती

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी २ जानेवारी १९६१ रोजी वर्तमान ध्वज महाराष्ट्र पोलिसांच्या स्वाधीन केला. ...

विद्यार्थी इमारतीच्या प्रतीक्षेत - Marathi News | Student waiting for the building | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थी इमारतीच्या प्रतीक्षेत

माणगाव तालुक्यातील नांदवी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) इमारतीचे उद्घाटन होऊन वर्ष उलटले तरी विद्यार्थी अद्याप जुन्याच इमारतीत प्रशिक्षण घेत आहेत. ...