लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
सुधारित मालमत्ता कराचा प्रस्ताव लांबणीवर - Marathi News | Prolonged proposal for revised property tax | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुधारित मालमत्ता कराचा प्रस्ताव लांबणीवर

जागेच्या चटई क्षेत्रफळावर (कार्पेट) स्टॅम्प ड्युटीच्या रेडीरेकनरच्या दरानुसार कर आकारणी करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने आणला आहे़ ...

आता एम-इंडिकेटरवरूनही महिला प्रवाशांची सुरक्षा - Marathi News | Now safety of women passengers from M-Indicator | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता एम-इंडिकेटरवरूनही महिला प्रवाशांची सुरक्षा

महिला प्रवाशांच्या सुरक्षेवर रेल्वे पोलिसांकडून (आरपीएफ-रेल्वे सुरक्षा दल) खास लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. ...

सायन स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा - Marathi News | Shuttle of railway track near Sion station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायन स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा

गेल्या काही महिन्यांपासून मध्य रेल्वे मार्गांवर सातत्याने बिघाड होत असून त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे ...

४२ हजार ‘तळीरामां’चे लायसन्स निलंबित - Marathi News | Suspending the license of 42 thousand 'Palaisam' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४२ हजार ‘तळीरामां’चे लायसन्स निलंबित

मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून कमी होत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. ...

गेटवेच्या सुरक्षेला पालिकेचा खोडा - Marathi News | Dump the safety of the gateway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गेटवेच्या सुरक्षेला पालिकेचा खोडा

अतिरेकी हल्ल्यानंतर असुरक्षित ठरलेल्या मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर सीसीटीव्ही, टेहळणी मनोरे बसविण्याच्या पोलिसांच्या मागणीला गेली सहा वर्षे पालिका केराची टोपली दाखवीत आहे़ ...

इमारतींच्या प्रकल्पात अन्य प्राधिकरणांचा खो - Marathi News | Other authority lost in the project of buildings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इमारतींच्या प्रकल्पात अन्य प्राधिकरणांचा खो

इमारतीचा आराखडा एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर सरकण्यास महिने उलटत असल्याचा आरोप पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागावर होत असतो़ ...

चोरीचा ३ कोटी ४४ लाखांचा ऐवज केला परत - Marathi News | Theft of Rs 3 crore 44 lakh was recovered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चोरीचा ३ कोटी ४४ लाखांचा ऐवज केला परत

चोरी झालेला सोने, चांदी, मोबाइल यासारखा ऐवज परत मिळण्याची शक्यता विरळच किमान घटनेचा योग्य तपास होऊन आरोपींना पकडण्याची अपेक्षा फिर्यादींंकडून केली जाते. ...

ज्वेलर्समध्ये दरोड्याचा प्रयत्न फसला - Marathi News | The attempt of dragon in the jewelers is unsuccessful | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ज्वेलर्समध्ये दरोड्याचा प्रयत्न फसला

धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्यांनी सोने लुटण्याचा प्रयत्न करताना दुकानातील कामगारांनी प्रतिकार केल्याने चोरट्यांना पकडण्यात आले. ...

टॅब प्रशिक्षणात महासभेत दोन तास वाया - Marathi News | Twenty hours in the General Assembly in the tab training | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टॅब प्रशिक्षणात महासभेत दोन तास वाया

महापालिकेने पेपरलेस कामकाज करण्यासाठी आॅगस्ट २०१४ मध्ये नगरसेवकांना टॅबचे वितरण केले. ...