अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या एका सराईत ड्रग विक्रेत्याला रविवारी नेहरूनगर पोलिसांनी अटक केली. या आरोपीकडून पोलिसांनी चार लाख रुपये किमतीचे एमडी हे अमली पदार्थ हस्तगत केले आहे. ...
‘पंछी नदिया हवा के झोके.. कोई सरहद ना इन्हे रोके..’ या सुप्रसिद्ध हिंदी कवी जावेद अख्तरांच्या ओळी मानवी मनावर किती मार्मिकपणे भाष्य करतात याची प्रचिती मुंबईकरांना येत आहे ...
युवक हे राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत. राष्ट्रउभारणीसाठी युवकांची मोठी मदत लागणार असून युवकांनी शिक्षणाचं हत्यार हाती घेऊन एका संपन्न आणि समृध्द राष्ट्राची उभारणी करावी ...
कामोठे सेक्टर - ७ येथील दीपक अपार्टमेंटमध्ये आज सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास जुबेर शेख यांच्या घराला आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही ...