लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
अतिक्रमण विभागाची आता होणार पुनर्रचना - Marathi News | The encroachment department will now be reconstructed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिक्रमण विभागाची आता होणार पुनर्रचना

शहरातील अनधिकृत बांधकामांचा बीमोड करण्यासाठी संपूर्ण अतिक्रमण विभागाची पुनर्रचना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडकोने घेतला आहे. ...

एनएमएमटीला रोज आठ लाखांचा तोटा - Marathi News | NMMT's loss of eight Lakh daily | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एनएमएमटीला रोज आठ लाखांचा तोटा

महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाचा (एनएमएमटी) तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. ...

ठाण्यात भरणार प्रॉपर्टी प्रदर्शन-२०१५ - Marathi News | Property performance in Thane: | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाण्यात भरणार प्रॉपर्टी प्रदर्शन-२०१५

एमसीएचआय-क्रेडाय ठाणे प्रॉपर्टी एक्स्पोच्या वतीने यंदाही प्रॉपर्टी-२०१५ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले ...

करवाढीचा निर्णय अन् सभाही बेकायदेशीर? - Marathi News | Growth decision and meeting is illegal? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :करवाढीचा निर्णय अन् सभाही बेकायदेशीर?

कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेच्या मालमत्ता धारकांना लादण्यात येणाऱ्या करप्रणालीवर निर्णय घेण्यासाठी बोलाविलेली विशेष सभा ही बेकायदेशीर ठरणार आहे. ...

वसईच्या २९ गावांचा आज निकाल - Marathi News | Today's results of 29 Vasai villages | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वसईच्या २९ गावांचा आज निकाल

वसई-विरार महापालिकेतून वगळलेल्या २९ गावांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका लावण्यात आलेल्या नाहीत. ...

युती, आघाडी होण्याची शक्यता धूसर - Marathi News | Alliance, gray chances of lead | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :युती, आघाडी होण्याची शक्यता धूसर

प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी आरक्षणानुसार उमेदवार शोधणे तसेच मित्रपक्षाशी जागावाटपासंदर्भात चर्चाविनिमय करण्याच्या तयारीला लागले आहेत. ...

एकनाथ शिंदे, सवरा अध्यक्ष - Marathi News | Eknath Shinde, Sawara Chauhan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे, सवरा अध्यक्ष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पालकमंत्र्यांपाठोपाठ राज्यातील ३६ जिल्हा नियोजन समित्यांच्या अध्यक्षांच्या नावांची घोषणा केली आहे़ ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ‘खेळ’ची निवड - Marathi News | The selection of 'sports' for the state level competition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ‘खेळ’ची निवड

उत्कर्ष थिएटर्सच्या आयोजित श्री लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालय व ग्रंथसंग्रहालय यांच्या वतीने कर्जतच्या बालकलाकारांचे ‘खेळ’ हे बालनाट्य स्पर्धेत उतरणार आहे. ...

शेतजमिनीसाठी राजस्थानच्या दाम्पत्याची खोटी कागदपत्रे - Marathi News | False papers of Rajasthan couple for the farmland | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शेतजमिनीसाठी राजस्थानच्या दाम्पत्याची खोटी कागदपत्रे

कोकणात सध्या जमिनीचे भाव गगनाला भिडलेले आहेत. पर्यटनयुक्त तालुके झाल्यामुळे प्रत्येक श्रीमंत व धनदांडगे लोक वाटेल तेवढा भाव देवून जमिनी खरेदी करतात. ...