ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
मुंबई मेट्रोचे प्रवासभाडे निश्चित करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश पद्मनाभन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...
परिवहनने ठाणे-दादर मार्गावर नव्या व्होल्वो बस मोठ्या दिमाखात सुरू केल्या. परंतु, या मार्गावर प्रवाशांची संख्या अपुरी असल्याने उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होऊ लागला आहे. ...
रायगड जिल्ह्यातील सामाजिक बहिष्कार व वाळीत टाकण्याच्या प्रकरणांत वरिष्ठ महसूल व पोलीस अधिकारी प्रत्यक्ष गावांत जाऊन दोन्ही पक्षांच्या बैठका घेत आहेत. ...