लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
गॅस पाइपलाइनमुळे शेतीचे नुकसान - Marathi News | Farm loss due to gas pipelines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गॅस पाइपलाइनमुळे शेतीचे नुकसान

खालापूर तालुक्यातून जात असलेल्या गॅस पाइपलाइनमुळे शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती निर्माण झाली आहे ...

मकर संक्रांतीमुळे तिळाचा भाव वधारला - Marathi News | Spices became more popular due to Makar Sankranti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मकर संक्रांतीमुळे तिळाचा भाव वधारला

राज्यात गारपीट आणि अवकाळी पाऊस यामुळे तेलबिया लागवडीच्या क्षेत्रात सातत्याने घट झाली आहे. ...

मुंबईकरांचा बेस्ट प्रवास महागणार - Marathi News | Mumbaikar's journey will be expensive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांचा बेस्ट प्रवास महागणार

बेस्टने प्रवास करणा-या मुंबईकरांसाठी जानेवारीच्या पहिल्याच महिण्यात खिशाला चाट लावणारी बातमी आहे. ...

विनयभंग करणा-यास जमावाकडून चोप, अटक - Marathi News | Molested people chop, arrest | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विनयभंग करणा-यास जमावाकडून चोप, अटक

एका नऊ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या मोहमंद हदीस मोहंमद इस्लाम राईन (२४) याला कापूरबावडी पोलीसांनी अटक केली आहे. ...

शेवटच्या महिन्यात विकासाची घाई - Marathi News | The haste of development in the last month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेवटच्या महिन्यात विकासाची घाई

आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे दोन महिने शिल्लक असल्याने विकासकामे उरकण्यासाठी मुंबई महापालिकेची तारांबळ उडाली आहे़ ...

दक्षिण मुंबईत महत्त्वाच्या पुलाची तातडीने दुरुस्ती - Marathi News | Immediate repair of important bridge in south Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दक्षिण मुंबईत महत्त्वाच्या पुलाची तातडीने दुरुस्ती

दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या रस्त्यांना जोडणाऱ्या नेपियन्सी मार्गावरील उड्डाणपुलास ब-याच ठिकाणी तडा गेला आहे़ ...

मध्य वैतरणाच्या वीजनिर्मितीतून पालिकेची माघार - Marathi News | Demand for Central Vatican Electricity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य वैतरणाच्या वीजनिर्मितीतून पालिकेची माघार

मध्य वैतरणा धरणातून वीजनिर्मिती करण्याचा पालिकेचा प्रकल्प राज्य सरकारने पळविला आहे़ ...

चार लाखांचे एमडी हस्तगत - Marathi News | Capture four lakhs MD | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चार लाखांचे एमडी हस्तगत

अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या एका सराईत ड्रग विक्रेत्याला रविवारी नेहरूनगर पोलिसांनी अटक केली. या आरोपीकडून पोलिसांनी चार लाख रुपये किमतीचे एमडी हे अमली पदार्थ हस्तगत केले आहे. ...

पाहुणे आले मुंबईकरांंच्या भेटीला... - Marathi News | The visitors came to meet the people of Mumbai ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाहुणे आले मुंबईकरांंच्या भेटीला...

‘पंछी नदिया हवा के झोके.. कोई सरहद ना इन्हे रोके..’ या सुप्रसिद्ध हिंदी कवी जावेद अख्तरांच्या ओळी मानवी मनावर किती मार्मिकपणे भाष्य करतात याची प्रचिती मुंबईकरांना येत आहे ...