"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं! विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण? राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर... आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर... रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं नवी मुंबई: पाऊस नसतानाही घणसोली रेल्वे स्थानकाच्या सबवेत पाणी; दुर्गंधीयुक्त पाण्यातूनच प्रवाशांची ये-जा "तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश नवी मुंबई शहराला 'स्वच्छ सर्वेक्षण २०२४' मध्ये स्वच्छ शहरांच्या क्रमवारीपेक्षा उच्चतम स्पेशल 'Super Swachh League' मध्ये स्थान
Vasai Virar (Marathi News) जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे व समन्वयाने काम केल्यास जिल्ह्याचा विकास सहजतेने होईल. ...
पनवेल विभागातील गेल्या वर्षभरातील अनेक गुन्ह्यांची उकल गुन्हे शाखेच्या युनिट -२ने केली आहे. ...
महाड तालुक्यातील शिवथर घळ येथे बांधलेल्या समाज मंदिर सभागृहाच्या बांधकामाचा चेक देण्यासाठी ही ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. ...
नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहे ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या मराठी पाट्यांच्या आंदोलनानंतर मुंबईसह राज्यात बहुतेक दुकानदारांनी त्यांच्या दुकानाबाहेरील पाट्या मराठी भाषेत लावल्या होत्या ...
ज्येष्ठ नागरिक हेच श्रेष्ठ नागरिक असून, ते केवळ मुंबईसारख्या महानगरपालिकेचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे भूषण व मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत ...
अतिरेकी हल्ल्यासारखी घटना एखाद्या शाळेत घडल्यास शिक्षकांनी कशाप्रकारे विद्यार्थ्यांची आणि स्वत:ची सुरक्षा करायला हवी, ...
नोकरीचे आमिष दाखवत मानखुर्द येथे राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मानखुर्द पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे. ...
मालवणी परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शेजारीच राहणाऱ्या ४७ वर्षीय इसमास मालवणी पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. ...
नेरूळमधील सारसोळे डेपोजवळ असलेल्या उद्यानाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. उद्यानामध्ये नवीन खेळणी बसविण्यात येणार ...