लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
तटरक्षक दलाचे हॉवरक्राफ्ट डहाणूत - Marathi News | Coast Guard hovercraft draft | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तटरक्षक दलाचे हॉवरक्राफ्ट डहाणूत

भारतीय तटरक्षक दलाचे हॉवरक्राफ्ट एच-१९२ हे गस्ती जहाज मुंबईहून डहाणूतील चिखले समुद्रकिनारी सोमवारी सकाळी ११ वाजता दाखल झाले. ...

उत्पन्नाचे २,१६६ कोटींचे लक्ष्य अजूनही दूरच - Marathi News | The target of Rs 2,166 crore of income is still intact | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्पन्नाचे २,१६६ कोटींचे लक्ष्य अजूनही दूरच

राज्यात एलबीटी लागू झाल्यापासून महापालिकेची आर्थिक स्थिती पुरती कोलमडलेली आहे. सद्य:स्थितीत कर्मचाऱ्यांचा पगार निघेल एवढाच पैसा शिल्लक असल्याचे ठाणे पालिकेचे म्हणणे आहे. ...

ठाण्यात मनसेला पडले खिंडार - Marathi News | Thane Thane MNS falls in Thane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाण्यात मनसेला पडले खिंडार

मनसेचे माजी शहराध्यक्ष नीलेश चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवून ५३ मनसैनिकांनी मनसेला सोडचिठ्ठी देऊन आपल्या पदांचे राजीनामे श्रेष्ठींकडे धाडले आहेत. ...

जमिनीच्या वादातून दिव्यात बिल्डरची हत्या - Marathi News | Builder murders in light of land dispute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जमिनीच्या वादातून दिव्यात बिल्डरची हत्या

दिव्यातील शिवसेनेचे शाखाप्रमुख तसेच बांधकाम व्यावसायिकाची सोमवारी सकाळी गोळ्या घालून हत्या केली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ...

उरण दंगलीप्रकरणी २५ अटकेत - Marathi News | 25 accused in the riots case | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरण दंगलीप्रकरणी २५ अटकेत

रविवारी पोलीस आणि कंटेनर चालकांमध्ये पेटलेल्या दंगलीप्रकरणी न्हावा-शेवा पोलिसांनी २५ चालक क्लीनर्सना अटक केली आहे. ...

पोटनिवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व - Marathi News | Shiv Sena's supremacy in by-election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोटनिवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व

महानगरपालिकेत पाच प्रभागांत झालेल्या पोटनिवडणुकीत तीन जागा शिवसेनेने, तर दोन राष्ट्रवादीने जिंकल्या. वागळे इस्टेट येथील तीनही प्रभागांत भगवा फडकला, ...

जमिनीच्या वादातून तिघांचे पाय तोडले - Marathi News | The promise of land divided the three feet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जमिनीच्या वादातून तिघांचे पाय तोडले

मुंबईहून आलेल्या सुमारे साठ जणांच्या जमावाने साखर झोपेत असलेल्या घरातील महिलांसह पुरुषांनाही अमानुष मारहाण केली. ...

परदेशी नोकरीचे आमिष दाखवून ३०० जणांना गंडा - Marathi News | 300 people have been bribed for foreign jobs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परदेशी नोकरीचे आमिष दाखवून ३०० जणांना गंडा

परदेशी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सुमारे ३०० जणांची कोट्यवधी रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार वाशी येथे घडला आहे. ...

वाहतूक शाखेच्या रडारवर दुचाकीस्वार - Marathi News | Two-wheeler on a traffic branch radar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाहतूक शाखेच्या रडारवर दुचाकीस्वार

वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी पोलीस नियमितपणे बेशिस्त वाहनांवर कारवाई करतात. कारवाईमध्ये सर्वाधिक लक्ष्य मोटारसायकलस्वारांना केले जात आहे. ...