बोईसर शहरामध्ये सुमारे पंधराशे तीन आसनी रिक्षा असून त्यांचे चालक हे बोईसर शहरासह तसेच तारापूर एमआयडीसी व परिसरात रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. ...
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या नेमक्या ठावठिकाण्याची माहिती सरकारच्या हाती नसली तरी सध्या दाऊद इब्राहिम कासकर या नावाने सोशल मीडियात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वेगवेगळ््या माध्यमातून गुरुवारी भाजपावर हल्लाबोल केला. ...
बृहन्मुंबईत २०००नंतरच्या झोपड्यांमध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांना १५ वर्षांच्या भाडेपट्ट्याने घरे देण्याचा निर्णय राज्यातील भाजपा प्रणीत सरकारने घेण्याचे निश्चित केले आहे. ...
राज्यातील शाळांमध्ये पहिली इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची वयोमर्यादा पाच वर्षांऐवजी सहा वर्षे करण्याचा राज्य सरकारच्या निर्णयावर मुंबई मुख्याध्यापक संघटनेने आक्षेप घेतला आहे. ...