टायगर मेमन आणि कुख्यात गँगस्टर छोटा शकील यांच्यासह अनेक कुख्यात गुन्हेगार हे सीआयडी, सीबीआय अधिकारी असल्याची ओळखपत्रे एका स्वयंसेवी संस्थेने दिली आहेत. ...
झोपडपट्ट्यांना मालमत्ता कर लावण्याचा प्रस्ताव पटलावर येण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे़ आपली व्होट बँक वाचविण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी गळा काढण्यास सुरुवात केली आहे़ ...
शनिवारी झालेल्या प्रभाग आरक्षण सोडतीमुळे अनेक विभागांमध्ये महिलाराज येणार आहे. जाहीर झालेल्या आरक्षणात घणसोली व कोपरखैरणे विभागात सर्वाधिक प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. ...
दादरच्या बलाढ्य विजय क्लबने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना जयदत्त क्रीडा मंडळाच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा - राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे शानदार विजेतेपद पटकावले. ...
प्राण्यांच्या संपर्कात आल्यावर संसर्गाने मानवाला होणाऱ्या आजारांना ‘झूनोसिस’ असे म्हटले जाते. बरेचदा झूनोसिसमुळे मानवांमध्ये मोठ्या प्रमाणात अपंगत्व येण्याचा किंवा मृत्यू होण्याचा धोका वाढतो. ...
एकमेव धरण बऱ्यांच अंशी गाळाने भरल्याने व ते ५४ वर्षांपूर्वीच्या लोकसंख्येसाठी बांधलेले असल्याने आता ते कमी पडत असून जव्हारकरांवर पाणीटंचाईचे संकट कोळसले आहे. ...