लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
फरार खंडणीखोर गजाआड - Marathi News | Absconding tribal gaagas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फरार खंडणीखोर गजाआड

ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्याकडून २० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी दोन आरोपींना भांडुप पोलिसांनी अटक केली. ...

बीडीडी पुनर्विकासाच्या आड अनधिकृत बांधकामे - Marathi News | Unauthorized constructions under BDD redevelopment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीडीडी पुनर्विकासाच्या आड अनधिकृत बांधकामे

अनेक वर्षांपासून रखडलेल्या वरळी, डिलाईल रोड, नायगाव आणि शिवडी येथील ब्रिटिशकालीन बीडीडी चाळींचा पुनर्विकास आराखडा सादर करण्याचे ...

नगरसेवकांचे टॅब परत घेणार - Marathi News | The councilors will get back the tabs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नगरसेवकांचे टॅब परत घेणार

नगरसेवकांना देण्यात आलेले टॅब ही महापालिकेची मालमत्ता आहे. त्यामुळे या नगरसेवकांच्या सदस्यत्वपदाचा कार्यकाळ संपुष्टात येताच ...

चेंबूरमधून ठगाला बेड्या - Marathi News | Chestnut cheats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूरमधून ठगाला बेड्या

मोबाइल दुकानात भागीदारी देतो सांगून, तसेच इतर प्रकारांमधून अनेकांना साडेचार कोटींचा गंडा घालणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. ...

नवी मुंबईत विजयोत्सवाचा रंग! - Marathi News | Navi Mumbai is the color of victory! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबईत विजयोत्सवाचा रंग!

विश्वचषकातील भारत विरुध्द पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानाचा दमदार पराभव केल्यानंतर नवी मुंबईकरांनी ...

वाशी डेपोत फेरीवाल्यांचे अतिक्रमण - Marathi News | Encroachment of Vashi Depot hawkers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाशी डेपोत फेरीवाल्यांचे अतिक्रमण

शहरात अनधिकृत फेरीवाल्यांनी मुख्य रस्ते, पदपथ तसेच सार्वजनिक जागांवर आपले बस्तान ठोकले आहे. इतकेच नव्हे, तर ...

जेटीमुळे सातपाटी-मुरबे खाडीवर संकट - Marathi News | Satpurati-Mureb Canyon crisis due to jetty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेटीमुळे सातपाटी-मुरबे खाडीवर संकट

सातपाटी-मुरबे खाडीतून कुंभवलीच्या जेट्टीवर अरवाना पोर्ट अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या मालवाहू बंदराच्या प्रस्तावाला शासनासह सातपाटी, ...

शिरसाड येथे वाहतूक नियंत्रण कक्षाचे भूमिपूजन - Marathi News | Bhumi Pujan of Transport Control Cell at Shirasad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिरसाड येथे वाहतूक नियंत्रण कक्षाचे भूमिपूजन

मुंबई-अहमदाबाद मार्गावरील शिरसाड या मध्यवर्ती ठिकाणी वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाचे भूमिपूजन आ. हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते पार पडले. ...

जि.प. कर्मचाऱ्यांची मोर्चेबांधणी - Marathi News | Zip Employee Foreclosure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जि.प. कर्मचाऱ्यांची मोर्चेबांधणी

ठाणे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून विकल्प घेण्यात आले असता सुमारे ८० टक्के कर्मचाऱ्यांनी पालघरऐवजी ठाणे जिल्ह्यात येण्यास व राहण्यास संमती दिली आहे ...