सोशल मीडियाच्या फेसबुकवरून कंपनीची बदनामी करणाऱ्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणालाही अटक केलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले ...
बावनकुळे यांची योजना वादग्रस्त ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. एकतर या योजनेत गुंडांचा शिरकाव होईल किंवा भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांना रोजगाराची संधी मिळेल, अशी शंका व्यक्त केली जात आहे. ...
महाराष्ट्रात भाजपाचे सरकार येऊन १०० दिवस उलटले परंतु दलित समाजातील कार्यकर्त्यांकडे या पक्षाकडूनही दुर्लक्ष होत असल्याची टीका देगलूर मतदारसंघातील पराभूत उमेदवार भीमराव क्षीरसागर यांनी केली आहे. ...
महाराष्ट्रात पुढील वर्षापासून शिवजयंती तारखेनुसार नव्हे, तर तिथीनुसार साजरी करावी, अशी मागणी शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ...
वांद्रे’ शासकीय विश्रामगृहावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) हाती लागलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या काही फाईलींचा संबंध नाशिक येथील काही अधिकाऱ्यांशी जोडला जात ...
विश्रामगृहात आढळल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ शाखा अभियंत्यांना निलंबित केले असले तरी या प्रकरणी बडे अधिकारी कसे सुटले याबाबत विभागात उलटसुलट चर्चा सुरू आहे. ...